• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आपल्या श्वासाप्रमाणे झाडे जपा – न्या. ए. ए. शेख

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
July 20, 2022
in जळगाव जिल्हा
0
आपल्या श्वासाप्रमाणे झाडे जपा – न्या. ए. ए. शेख

जळगाव, दि.२० – आपल्याला सर्वात जास्त आॕक्सीजन झाडांपासून मिळतो. त्यामुळे आपल्या श्वासाप्रमाणे वृक्षसंवर्धन केले पाहिजे. यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड जगविले पाहिजे असे आवाहन जिल्हा प्राधिकरणाचे सचिव न्या. ए. ए. शेख यांनी केले. निमखेडी शिवारातील साईविहार काॕलनीमधे मंगळवारी झालेल्या वृक्षारोपणाप्रसंगी ते बोलत होते.

याप्रसंगी महापौर जयश्री महाजन, जैन इरिगेशनचे सहकारी अनिल जोशी, अजय काळे, मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, सचिव विजयकुमार वाणी, दिपक धांडे, समिर देशपांडे, निसर्ग मित्र समितीचे जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे हेमंत बेलसरे, साई मोरया ग्रुपचे अध्यक्ष उमाकांत जाधव, शक्ती महाजन, डाॕ. अनिता पाटील, एस.के. पाटील, वसंत पाटील, दिपक पाटील, प्रविण चव्हाण, गणेश महाजन, मयूर पाटील, मंगल विठ्ठल बडगुजर, बापु बडगुजर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांसह परिसरातील नागरिकांनी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला. निंब, करंज, पिंपळ, पुत्रवंती, बकूड, गुलमोहर, बदाम, कन्हेर, चांदणी, जास्वंत, चिंच, अशी ११० च्यावर झाडांच्या रोपांची लागवड केली. यावेळी महापौर जयश्री महाजन यांनी वृक्षसंवर्धनातुन शहर हरित करण्यासाठी प्रत्येकाने खुला भुखंड असो की आपल्या घराजवळ झाडांची लागवड करून त्याचे संगोपन करावे यातुन हरित जळगावची संकल्पना साकारता येईल, यासाठी गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठानतर्फे सुरू असलेल्या उपक्रमात लोकसहभाग वाढवावा असेही महापौर जयश्री महाजन म्हणाल्या. जैन इरिगेशनच्या नर्सरी विभागील सहकारी मंगलसिंग राठोड, नारायण बारसे, शंकर गवळी यांनी सहकार्य केले.

Next Post
ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवण्याच्या निर्णयावर अमळनेरात जल्लोष

ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवण्याच्या निर्णयावर अमळनेरात जल्लोष

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group