• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कर्तृत्व, नेतृत्व, अभ्यासूबाणाच्या जोरावर गोपीनाथराव मुंढे यांनी जनतेची मने जिंकली.. -महापौर जयश्री महाजन

लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त समाजबांधवांचे अभिवादन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 3, 2022
in सामाजिक
0
कर्तृत्व, नेतृत्व, अभ्यासूबाणाच्या जोरावर गोपीनाथराव मुंढे यांनी जनतेची मने जिंकली.. -महापौर जयश्री महाजन

जळगाव, दि. ०३ – लोकनेते गोपीनाथराव मुंढे यांना राजकीय वारसा मिळालेला नसताना त्यांनी कर्तुत्व, नेतृत्व आणि अभ्यासूबाणाच्या जोरावर महाराष्ट्रातील जनतेची मने जिंकली होती. मुंढे साहेब कायम अन्यायाच्या विरुद्ध उभे राहिले, असे प्रतिपादन महापौर जयश्री महाजन यांनी केले.

दिवंगत केंद्रीय मंत्री तथा लोकनेते गोपीनाथराव मुंढे यांच्या ८ व्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी मेहरुणमधील गोपीनाथराव मुंढे चौकात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे महापौर जयश्री महाजन, माजी महापौर नितीन लढ्ढा, सीमा भोळे, नगरसेवक कैलास सोनवणे, राजेंद्र घुगे पाटील, शिवसेनेचे महानगरप्रमुख शरद तायडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, मेहरूणचे नगरसेवक प्रशांत नाईक, समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष चंद्रकांत लाडवंजारी, शोभा चौधरी आदी उपस्थित होते.

सुरुवातीला गोपीनाथराव मुंढे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आल्यानंतर मान्यवरांनी प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. यावेळी महापौर जयश्री महाजन आणि ज्येष्ठ नेते नितीन लढ्ढा यांनी मनोगत व्यक्त केले.

नितीन लढ्ढा यावेळी म्हणाले की, गोपीनाथराव मुंढे यांच्यामध्ये राजकारणात लागणारी जिद्द, आत्मविश्‍वास, संयम प्रचंड होता. नवे विचार, नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची त्यांची नेहमीच तयारी असायची. उपेक्षित, शोषित वर्गामध्ये त्यांनी नवीन विश्वास निर्माण केला, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी कुसूंबा ग्रामपंचायत सदस्य प्रमोद घुगे, नामदेव वंजारी, सुखदेव पाटील, महारु सांगळे, शिवदास घुगे, सलमान खाटीक, अंबादास घुगे, तेजस वाघ, गौरव घुगे, कल्पेश वाघ, किरण नाईक, महादू सोनवणे, मिलिंद आंधळे, कुणाल सानप, अनील घुगे, भागवत पाटील, संतोष पाटील, निलेश घुगे पाटील, किरण वाघ, योगेश घुगे, राजेंद्र पाटील, एकनाथ वंजारी, धर्मेंद्र नाईक, योगेश लाडवंजारी, राहुल सानप, संतोष चाटे, गोविंदा सांगळे, रामेश्वर पाटील, एकनाथ वाघ, वासुदेव सानप, रामेश्वर पाटील, उमेश वाघ, प्रमोद नाईक, वासुदेव देशमुख, ज्ञानेश्वर नाईक, बाळू गुरुजी आदींनी परिश्रम घेतले.


 

Next Post
फाली भविष्यातील नायकांचे मॉडर्न एग्रीकल्चर – अनिल जैन

फाली भविष्यातील नायकांचे मॉडर्न एग्रीकल्चर - अनिल जैन

ताज्या बातम्या

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 9, 2026
जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी
शैक्षणिक

जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी

August 9, 2026
४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
आरोग्य

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 7, 2026
१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार
जळगाव जिल्हा

१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार

August 7, 2026
‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न
जळगाव जिल्हा

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ
आरोग्य

महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ

August 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add