• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगाव जिल्हा क्रिकेट संघाची उल्लेखनीय कामगिरी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 25, 2022
in क्रिडा
0
जळगाव जिल्हा क्रिकेट संघाची उल्लेखनीय कामगिरी

जळगाव दि.२५ – महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन सालाबादप्रमाणे यावर्षीही १९ वर्षाखालील आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धा, ‘फ’, गटासाठी अहमदनगर येथे दि. १० ते २२ मे २०२२ या कालावधीत आयोजीत केली होती. या स्पर्धेत जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या संघाने उल्लेखनीय कामगीरी केली. ‘फ’ गटामध्ये पाच सामन्यात २१ गुणांची कमाई करून गट विजेता ठरला.

जळगाव जिल्हा संघातर्फे फलंदाजीत अमीत परदेशीने आठ डावात सर्वधिक २८० धावा, निरज जोशी २६०, आशुतोष मालूजकर २२६, दर्शन शर्मा आणि प्रज्वल राजपूत यांनी शतकी खेळी करून २१५ व १५८ धावा केल्या. गोलंदाजीत निरज जोशी याने १० डावात ३३ आणि आशुतोष मलुंजकर १८ व महेश तळेले १५ गडी बाद केले.

या खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीच्या आधारे जळगाव जिल्हा संघाने अव्वल फेरीतील स्पर्धेसाठी आपले स्थान नक्की केले आहे. ही कामगिरी मुख्य प्रशिक्षक सुयश बुरकुल व तन्वीर अहमद यांच्या मार्गर्शनाखाली करण्यात आली. या गटात विजेता संघासह प्रशिक्षकांचे जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव अरविंद देशपांडे व संपूर्ण कार्यकारणीने कौतुक केले.

Next Post
डेक्सट्रोकार्डिया रुग्णाची दुर्मिळ अशी हृदय शस्त्रक्रिया जळगावात यशस्वी

डेक्सट्रोकार्डिया रुग्णाची दुर्मिळ अशी हृदय शस्त्रक्रिया जळगावात यशस्वी

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

August 16, 2026
मध्यरात्री घरात घुसले अन् आईला दिली मुलाच्या हत्येची धमकी; तिघे जेरबंद
खान्देश

मध्यरात्री घरात घुसले अन् आईला दिली मुलाच्या हत्येची धमकी; तिघे जेरबंद

August 16, 2026
हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण
Uncategorized

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

August 16, 2026
जळगावात जुनिअर इनडोअर क्रिकेट स्पर्धेला दिमाखात सुरुवात
क्रिडा

जळगावात जुनिअर इनडोअर क्रिकेट स्पर्धेला दिमाखात सुरुवात

August 16, 2026
गोदावरी फाउंडेशनअंतर्गत विविध संस्थांमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा
जळगाव जिल्हा

गोदावरी फाउंडेशनअंतर्गत विविध संस्थांमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनीच कुसुंब्यात पाण्यासाठी महिलांचा महामार्गावर एल्गार!
खान्देश

स्वातंत्र्यदिनीच कुसुंब्यात पाण्यासाठी महिलांचा महामार्गावर एल्गार!

August 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add