• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

ग्रामसेवक हा शासन व गाव यांच्यातील समन्वय साधणारे पद – घन:श्याम टाक

ग्रामविस्तार अधिकारी एस.डी. सोनवणे यांना सेवानिवृत्तनिमीत्त निरोप

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 28, 2022
in जळगाव जिल्हा
0
ग्रामसेवक हा शासन व गाव यांच्यातील समन्वय साधणारे पद – घन:श्याम टाक

गजानन पाटील | अमळनेर, दि.२८ – ग्रामसेवक हा गाव व शासन यांच्यातील समन्वय साधणारे पद असून या पदामुळेच गावच्या विकासाला हातभार लागत असतो. असे प्रतिपादन येथील जेष्ठ पत्रकार घन:श्याम टाक यांनी याप्रसंगी केले. तालुक्यातील कळमसरे येथे ग्रामविस्तार अधिकारी एस.डी. सोनवणे यांचा सेवानिवृत्त निमित्त झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

एस.डी. सोनवणे यांचा सेवापूर्ती सोहळा नुकताच पार पडला. कळमसरेत त्यांनी सन २०११ साली ग्रामसेवक पदाची जबाबदारी स्वीकारली, जवळपास १० ते १२ वर्षे सोनवणे यांनी अविरत पणे ग्रामसेवक पदाची सेवा बजावली. यानिमित्ताने कळमसरे ग्रामपंचायत व गावाच्या वतीने सरपंच जगदीश निकम, उपसरपंच जितेंद्र राजपूत तसेच ग्रामपंचायत सदस्य यांचा हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.

त्यांच्या कार्यकाळात लोकप्रतिनिधींना सोबत घेत शासन दरबारी योग्य रितीने पाठपुरावा करून गाव विकसित करण्यावर त्यांनी भर दिला. कामाच्या पद्धतीने मुळे सोनवणे यांची पारोळा येथील कृषी विभागात कृषी विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती करण्यात आली आहे. दरम्यान ३१ मे रोजी त्यांचा सेवा कार्यकाळ संपुष्टात येणार असून गुरूवारी निरोप समारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामस्थ भावुक झाले होते तर, गावाशी असलेली नाळ तुटणार म्हणून ग्रामविकास अधिकारी एस डी सोनवणे यांचेदेखील डोळे पाणावले.

Next Post
जैन स्पोर्ट्स अकादमीच्या नचिकेत ठाकूरची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या कॅम्पसाठी निवड

जैन स्पोर्ट्स अकादमीच्या नचिकेत ठाकूरची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या कॅम्पसाठी निवड

ताज्या बातम्या

‘जय श्रीराम’च्या जयघोषाने जळगाव दुमदुमले; भव्य शोभायात्रेने अवघी सुवर्णनगरी झाली राममय!
जळगाव जिल्हा

‘जय श्रीराम’च्या जयघोषाने जळगाव दुमदुमले; भव्य शोभायात्रेने अवघी सुवर्णनगरी झाली राममय!

March 27, 2026
खून प्रकरणातील ‘मोस्ट वाँटेड’ आरोपीला जळगावातून बेड्या; गावठी कट्टा व तलवारीसह दोघे अटकेत
गुन्हे

खून प्रकरणातील ‘मोस्ट वाँटेड’ आरोपीला जळगावातून बेड्या; गावठी कट्टा व तलवारीसह दोघे अटकेत

March 25, 2026
बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन
खान्देश

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
नशिराबाद पोलिसांची मोठी कारवाई; दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद
गुन्हे

नशिराबाद पोलिसांची मोठी कारवाई; दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
चोपड्याच्या ओम पाटीलच्या धाडसाचे मोठे फळ; जैन इरिगेशनने घेतली संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी
जळगाव जिल्हा

चोपड्याच्या ओम पाटीलच्या धाडसाचे मोठे फळ; जैन इरिगेशनने घेतली संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी

March 24, 2026
इतिहास घडविण्याची संधी: जळगावच्या ॲड. रेखा घनश्याम कोचुरे आणि ॲड. गुलाबसिंग पाटील बार कौन्सिलच्या रिंगणात!
जळगाव जिल्हा

इतिहास घडविण्याची संधी: जळगावच्या ॲड. रेखा घनश्याम कोचुरे आणि ॲड. गुलाबसिंग पाटील बार कौन्सिलच्या रिंगणात!

March 23, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group