• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जामनेरात वकील सदावर्ते यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

खा.शरद पवार यांच्या घरावरील हल्लेखोरांवर कठोर कारवाईची मागणी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 10, 2022
in जळगाव जिल्हा, राजकीय
0
जामनेरात वकील सदावर्ते यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन

फराज अहमद | जामनेर, दि. १० – येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकार्‍यांच्या वतीने वकील सदावर्ते यांचा पुतळा दहन करत, भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी जामनेर शहरातील नगर परिषद चौकात आंदोलन करण्यात आले.

दरम्यान पक्षाचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या निवासावर झालेल्या भ्याड हल्याची सखोल चौकशी करून संबंधीत या हल्यामागील खरे सुत्रधार शोधून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी संजय गरुड, डीगंबर पाटील, प्रदीपभाऊ लोढा, राजेंद्र पाटील, डॉ. प्रशांत पाटील, जितेश पाटील, विनोद माळी, विलास राजपुत, भगवान पाटील, खालीद साहेब, अहेफाज मुल्लाजी, संतोष झाल्टे, राजु नाईक, संदिप हिवाळे, कैलास अपार, वंदना चौधरी आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Next Post
केंद्रिय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांची कांताई नेत्रालयास भेट

केंद्रिय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार यांची कांताई नेत्रालयास भेट

ताज्या बातम्या

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद
कृषी

महसूल मंत्री यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद

October 4, 2026
१२ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम बापाला अटक
खान्देश

इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर लग्नाचे आमिष देत तरुणीवर अत्याचार; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

October 4, 2026
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
क्रिडा

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 4, 2026
दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार
Uncategorized

दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनचा ५०० कोटींचा निधी वळवणार

October 4, 2026
पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या
जळगाव जिल्हा

पिके गेली, पंचनामे अडले; शेतकऱ्यांना हेक्टरी लाखाची मदत द्या

October 4, 2026
कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या
गुन्हे

कोळन्हावी येथे तरुणाची आत्महत्या

October 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add