• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अमळनेर महिला मचंच्या माध्यमातून महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना मायेची ऊब

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 1, 2022
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
अमळनेर महिला मचंच्या माध्यमातून महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना मायेची ऊब

अमळनेर, दि. ०१ – तालुक्यातील अमळनेर महिला मंच ट्रस्टच्या वतीने शहरातील कचरा विघटन डेपोतील कर्मचारी महिला आणि पुरुष यांना शुक्रवारी सनकोट आणि डोक्याला बांधायचे रुमाल वाटप करण्यात आले. सोबतच येथील पूर्ण प्रकल्पाची संपूर्ण माहिती मंचच्या महिला सदस्यांनी जाणून घेतली.

या प्रकल्पात संपूर्ण शहरातील ओला आणि सुका कचरा आणला जातो. येथील कर्मचारी महिला दिवसभर ऊन्हात कचऱ्याचे विलगीकरण करण्याचे काम करतात. यासाठी त्यांना सनकोट आणि रुमाल वाटप करण्याचा उपक्रम महिला मंचच्या माध्यमातून करण्यात आला. यावेळी येथील सर्व कर्मचाऱ्यांना अल्पोपहार मंचच्या वतीने देण्यात आला.

या उपक्रमाची संकल्पना ट्रस्टच्या सदस्यांसह अध्यक्षा डॉ. अपर्णा मुठे यांच्या मनात आली आणि काही दानशूर महिला सदस्यांनी या उपक्रमास साथ दिल्यामुळे उपक्रम यशस्वी झाला. यावेळी महिला मंच ट्रस्टच्या उपाध्यक्षा तिलोत्तमा पाटील, खजिनदार कांचनभाभी, करुणा सोनार, विद्या हजारे, माधुरी पाटील, पद्मजा पाटील, विजया देसर्डा, भावना जीवनानी, अलका गोसावी, पूजा शहा, वासंती पाटील, शर्मिला बडगुजर, मेघा कुलकर्णी, चंदा वैद्य, सुरेखा पाटील आदी उपस्थित होत्या.

Next Post
महाराष्ट्र राज्य वरिष्ठ आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धेसाठी जळगांवचा पुरुष व महिला संघ रवाना

महाराष्ट्र राज्य वरिष्ठ आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धेसाठी जळगांवचा पुरुष व महिला संघ रवाना

ताज्या बातम्या

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली!
खान्देश

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली!

December 8, 2025
बालनाट्य लेखक ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या संहितांचे पुस्तक प्रकाशन
खान्देश

बालनाट्य लेखक ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या संहितांचे पुस्तक प्रकाशन

December 8, 2025
मोटारसायकल चोराला अटक! स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले ०४ चोरीचे गुन्हे
खान्देश

मोटारसायकल चोराला अटक! स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले ०४ चोरीचे गुन्हे

December 7, 2025
जळगावच्या निकिता पवारला लातूर येथे सुवर्णपदकासह ‘बेस्ट फायटर’ पुरस्कार
क्रिडा

जळगावच्या निकिता पवारला लातूर येथे सुवर्णपदकासह ‘बेस्ट फायटर’ पुरस्कार

December 7, 2025
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्ससाठी जळगावची सोनल हटकर बास्केटबॉल पंच!
क्रिडा

खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्ससाठी जळगावची सोनल हटकर बास्केटबॉल पंच!

December 6, 2025
‘बंपर नफ्या’च्या आमिषाला बळी! शेअर्स ट्रेडिंगच्या नावाखाली १९ लाखांना गंडा
खान्देश

‘बंपर नफ्या’च्या आमिषाला बळी! शेअर्स ट्रेडिंगच्या नावाखाली १९ लाखांना गंडा

December 6, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group