• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आजी-माजी मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी VIDEO

वाकोद ग्रामस्थांचे पाण्यासाठी आंदोलन

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
March 10, 2022
in जळगाव जिल्हा
0
आजी-माजी मंत्र्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी  VIDEO

जळगाव, दि.१० – जामनेर तालुक्यातील वाकोद ग्रुप ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या वतीने गावातील प्रलंबित पाणी पुरवठा योजनेचे काम मार्गीलावण्याच्या मागणीसाठी जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरूवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी लोकप्रतिनिधींविरोधात ग्रामस्थांनी जोरदार घोषणा देण्यात आल्या. राजकीय पुढाऱ्यांचे हेवेदावे आणि उदासीनतेमुळे पाणीपुरवठा योजना प्रलंबित असल्याची तक्रार करत ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.

गावात राष्ट्रीय पेयजल योजनेस मान्यता देण्यात आली आहे. मात्र योजना वेळेत पूर्ण न झाल्याने भीषण पाणी टंचाई परिस्थिती उद्भवणार असल्याचे बोलले जातेयं. येत्या आठवड्यात जर पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी न निघाल्यास गृप ग्रामपंचायत वाकोद तसेच गावातील महिला व ग्रामस्थांकडून जिल्हा परिषदेवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा देण्यात आला.

VIDEO

Next Post
ओबीसी महासंघाच्या वतीने सहविचार सभा व पदग्रहण सोहळ्याचे आयोजन VIDEO

ओबीसी महासंघाच्या वतीने सहविचार सभा व पदग्रहण सोहळ्याचे आयोजन VIDEO

ताज्या बातम्या

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
आरोग्य

मोतीबिंदूमुक्त यावल तालुका अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

August 9, 2026
जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी
शैक्षणिक

जेईई अ‍ॅडव्हॉन्समध्ये ६४० वा क्रमांक मिळवत ओम पाटीलची देशपातळीवरील उल्लेखनीय कामगिरी

August 9, 2026
४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
आरोग्य

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 7, 2026
१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार
जळगाव जिल्हा

१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार

August 7, 2026
‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न
जळगाव जिल्हा

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ
आरोग्य

महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ

August 6, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add