• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

दिपीका भामरे यांची पोलीस मित्र व उत्तर महाराष्ट्र युवा महीला कार्याध्यक्ष पदी निवड

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
March 1, 2022
in जळगाव जिल्हा, राजकीय, सामाजिक
0
दिपीका भामरे यांची पोलीस मित्र व उत्तर महाराष्ट्र युवा महीला कार्याध्यक्ष पदी निवड

जळगाव, दि. ०१ – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्ष दिपीका भामरे यांची नुकतीच पोलीस मित्र व उत्तर महाराष्ट्र युवा महीला कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

युवा क्रांती फाऊंडेशन अंतर्गत पोलीस मित्र महाराष्ट्र रवींद्र सुर्यवंशी संस्थापक तथा राष्ट्रीय महासचिव व अमर बेंद्रे संचालक तथा राष्ट्रीय अध्यक्ष, गणेश आदमाने संचालक तथा राष्ट्रीय कोषाध्यक्ष, संचालक मंडळ, पदाधिकारी नानासाहेब बढे पाटील, संचालक तथा महाराष्ट्र कार्याध्यक्ष निता पाटील, महाराष्ट्र प्रदेश महीला उपाध्यक्ष यांच्या शिफारशी वरून दिपीका भामरे यांच्या कार्याची दखल घेऊन ही निवड करण्यात आली.

दरम्यान भामरे यांचे सामाजिक कार्य, इतरांना न्याय मिळवुन देण्याची भावना, अन्याया विरुद्ध लढा देण्याची तयारी लक्षात घेउन उत्तर महाराष्ट्र युवा महीला कार्याध्यक्ष पदी व पोलीस मित्र पदी निवड करण्यात आली असल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Next Post
राज्यपाल यांच्या वक्तव्याचा जामनेरात पुतळा दहन करून निषेध  VIDEO

राज्यपाल यांच्या वक्तव्याचा जामनेरात पुतळा दहन करून निषेध VIDEO

ताज्या बातम्या

प्रभावी आणि सकारात्मकतेसाठी ‘सोशल मीडिया सुयोग्य वापर’ कार्यशाळा उत्साहात
जळगाव जिल्हा

प्रभावी आणि सकारात्मकतेसाठी ‘सोशल मीडिया सुयोग्य वापर’ कार्यशाळा उत्साहात

June 23, 2026
आमदार राजूमामा भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त १,००० गरजू विद्यार्थ्यांना वह्या व दप्तरांचे वाटप
सामाजिक

आमदार राजूमामा भोळे यांच्या वाढदिवसानिमित्त १,००० गरजू विद्यार्थ्यांना वह्या व दप्तरांचे वाटप

June 23, 2026
जामनेर पंचायत समितीचा तांत्रिक सहाय्यक ३० हजारांची लाच मागताना जाळ्यात
गुन्हे

जामनेर पंचायत समितीचा तांत्रिक सहाय्यक ३० हजारांची लाच मागताना जाळ्यात

June 22, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगासनांद्वारे योगा दिवस साजरा
आरोग्य

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात योगासनांद्वारे योगा दिवस साजरा

June 22, 2026
गोदावरी हेल्थ सिटी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
आरोग्य

गोदावरी हेल्थ सिटी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 22, 2026
जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत कुणाला किती मते मिळाली पहा!
जळगाव जिल्हा

जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीत कुणाला किती मते मिळाली पहा!

June 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group