जळगाव, दि.२४- सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या वतीने राज्यव्यापी दोन दिवसीय संप पुकारण्यात आलायं. दरम्यान जळगाव जिल्हा शाखेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होत, काम बंद आंदोलन केले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकत्र येत जोरदार घोषणा देण्यात आल्या.
यावेळी मागण्यांसंदर्भात संघटनेचे अध्यक्ष मगन व्यंकट पाटील यांनी खान्देश प्रभातशी बोलताना संघटनेच्या मागण्या व भूमिका स्पष्ट केली.
VIDEO










