• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

विजेच्या तारांनामध्ये शॉर्टसर्किट झाल्याने शेतात आग

वेळीच शेतकऱ्यांनी समयसूचकता दाखवत आगीवर मिळवले नियंत्रण

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 14, 2022
in जळगाव जिल्हा
0
विजेच्या तारांनामध्ये शॉर्टसर्किट झाल्याने शेतात आग

लालसिंग पाटील | भडगाव, दि.१४ – कजगाव येथील कनाशी रस्त्यावरील शेतातून गेलेल्या विजेच्या तारेमुळे अचानक आग लागल्याने शेतकऱ्यांची एकच धावपळ उडाली. कजगाव येथील शेतकरी शैलेंद्र तकतसिंग पाटील यांच्या शेतात सोमवारी हा प्रकार घडला.

दरम्यान शेतालाच लागून विजेचा ट्रान्सफर्मर आहे. तेथून गेलेल्या विजेच्या तारेमुळे शॉर्टसर्किट होऊन त्याठिकाणी ठिणग्या पडल्याने खालील गवताने पेट घेतला. वेळीच शेतकऱ्यांनी आग विझवली. शेताला लागूनच ट्रान्सफर्मर असल्याने तेथील एका शेतात तब्बल पाच हजार केळीची लागवळ केली आहे. मात्र अचानक झालेल्या प्रकारामुळे शेतकऱ्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. जर वेळीच शेतकरी घटनास्थळी पोहचले नसते तर शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असते. मात्र वेळीच काही शेतकऱ्यांनी समय सुचकता दाखवून आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला असल्याचे शेतकऱ्यांनी बोलून दाखवले.

महिन्याभरातील दुसरी घटना..
दरम्यान यापूर्वीही गावातील स्टेशन रस्त्यावरील ट्रांसफार्मर जळाले होते. भर लोकवस्तीतील ट्रान्सफर्मर जळल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. मात्र आता शेतातुन गेलेल्या विजेच्या तारेमुळे लागलेल्या आगीने शेतकरी भयभईत झाले आहेत. त्यामुळे महावितरणच्या उदासीन कारभाराविषयी नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. वारंवार घडणाऱ्या घटनेनेकडे विजवितरण कंपनीने लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

Next Post
चोरगाव शिवारात बिबट्याची दहशत

चोरगाव शिवारात बिबट्याची दहशत

ताज्या बातम्या

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली!
खान्देश

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त मोटारसायकल रॅली!

December 8, 2025
बालनाट्य लेखक ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या संहितांचे पुस्तक प्रकाशन
खान्देश

बालनाट्य लेखक ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या संहितांचे पुस्तक प्रकाशन

December 8, 2025
मोटारसायकल चोराला अटक! स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले ०४ चोरीचे गुन्हे
खान्देश

मोटारसायकल चोराला अटक! स्थानिक गुन्हे शाखेने उघड केले ०४ चोरीचे गुन्हे

December 7, 2025
जळगावच्या निकिता पवारला लातूर येथे सुवर्णपदकासह ‘बेस्ट फायटर’ पुरस्कार
क्रिडा

जळगावच्या निकिता पवारला लातूर येथे सुवर्णपदकासह ‘बेस्ट फायटर’ पुरस्कार

December 7, 2025
खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्ससाठी जळगावची सोनल हटकर बास्केटबॉल पंच!
क्रिडा

खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्ससाठी जळगावची सोनल हटकर बास्केटबॉल पंच!

December 6, 2025
‘बंपर नफ्या’च्या आमिषाला बळी! शेअर्स ट्रेडिंगच्या नावाखाली १९ लाखांना गंडा
खान्देश

‘बंपर नफ्या’च्या आमिषाला बळी! शेअर्स ट्रेडिंगच्या नावाखाली १९ लाखांना गंडा

December 6, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group