• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे ‘कान्हदेशातील गांधी’ वेबिनार

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 10, 2022
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे ‘कान्हदेशातील गांधी’ वेबिनार

जळगाव दि. १० – कान्हदेशाला संपन्न ऐतिहासीक परंपरा लाभली असून स्वातंत्र्य लढ्यासाठी महत्त्वाचे योगदान कान्हदेश वासीयांचे आहे. स्वातंत्र्य संग्रामासाठी ऊर्जाशील ठरलेल्या या पावन भूमिमध्ये महात्मा गांधीजींनी भेट दिली. महात्मा गांधीजींच्या १९२७ च्या जळगाव भेटीला ९५ वर्ष पूर्ण होत आहे.

यापार्श्वभूमीवर ‘कान्हदेशातील गांधी’ या विषयावर वेबिनाराचे आयोजन गांधी रिसर्च फाऊंडेशन आणि फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयातील महात्मा गांधी स्टडी अॅण्ड रिसर्च सेंटर यांच्यातर्फे केले आहे. दि. ११  फेब्रुवारी  २०२२,  सकाळी १०.०० ते ११.१५ वाजता ‘कान्हदेशात गांधी’ या विषयावर सुप्रसिद्ध वक्ते प्राचार्य डॉ. विश्वास पाटील वेबिनारच्या माध्यमातून मार्गदर्शन करतील.

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधीजींचे पणतू श्रीमान तुषार गांधी असतील. ऑनलाइन कार्यक्रमामध्ये रजिस्ट्रेशनकरून  सहभागी  झालेल्यांना  प्रमाणपत्र देण्यात येईल. ‘कान्हदेशातील गांधी’ या विषयावरील संशोधनात्मक बाबींवर डॉ. विश्वास पाटील मार्गदर्शन करतील. महात्मा गांधीजी तिलक स्वराज फंडासाठी १९२१, खादी फंडासाठी १९२७ आणि स्वातंत्र्य संग्रामातील सुवर्ण पान असलेल्या फैजपूरचे कॉंग्रेस अधिवेशनासाठी १९३६ ला कान्हदेशात आले होते.  त्यांच्या  १९२७ मधील भेटीस ११ फेब्रुवारीला ९५ वर्ष पुर्ण होत आहेत. त्यापार्श्वभूमीवर ‘कान्हदेशातील गांधी’ या वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे सहभागाचे प्रमाणपत्रासाठी  https://forms.gle/8ZvghebyZ5BtL7T9A येथे नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. कान्हदेशातील गांधी या वेबिनारमध्ये  https://jains.webex.com/jains/j.php?MTID=ma6ebe216b3cc3bb0710e33b36b35209b या लिंकच्या माध्यमातून सहभागी होता येईल. यासाठी मीटिंग नंबर (Meeting number) 2555 659 0649, पासवर्ड (Password) GandhiKhandesh असा असेल.

Tags: गांधी रिसर्च फाउंडेशन
Next Post
सुप्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ.अतुल भारंबे दर गुरुवारी डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात उपलब्ध

सुप्रसिद्ध कर्करोग तज्ञ डॉ.अतुल भारंबे दर गुरुवारी डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात उपलब्ध

ताज्या बातम्या

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला! १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
खान्देश

राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला! १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल

December 15, 2025
ज्येष्ठ-कनिष्ठ कलावंतांच्या सादरीकरणाने जळगावचा ‘बालगंधर्व’ महोत्सव ९ ते ११ जानेवारीला रंगणार!
खान्देश

ज्येष्ठ-कनिष्ठ कलावंतांच्या सादरीकरणाने जळगावचा ‘बालगंधर्व’ महोत्सव ९ ते ११ जानेवारीला रंगणार!

December 15, 2025
खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनतर्फे कार्यशाळा; ४०० गॅरेज चालकांनी घेतला तंत्रज्ञानाचा लाभ!
खान्देश

खान्देश टू व्हीलर टेक्निशियन असोसिएशनतर्फे कार्यशाळा; ४०० गॅरेज चालकांनी घेतला तंत्रज्ञानाचा लाभ!

December 15, 2025
निमखेडीत तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अनैतिक संबंधातून खूनाचा संशय
खान्देश

निमखेडीत तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; अनैतिक संबंधातून खूनाचा संशय

December 15, 2025
जळगाव गाळेधारकांचा प्रश्न विधानसभेत! आमदार सुरेश भोळेंच्या लक्षवेधीमुळे १२ वर्षांचा तिढा सुटणार?
खान्देश

जळगाव गाळेधारकांचा प्रश्न विधानसभेत! आमदार सुरेश भोळेंच्या लक्षवेधीमुळे १२ वर्षांचा तिढा सुटणार?

December 13, 2025
‘लाव रे तो व्हिडिओ’: परीट-धोबी समाजाचे मुख्यमंत्र्यांविरुद्ध राज्यव्यापी आंदोलन
खान्देश

‘लाव रे तो व्हिडिओ’: परीट-धोबी समाजाचे मुख्यमंत्र्यांविरुद्ध राज्यव्यापी आंदोलन

December 12, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group