• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मंत्री गुलाबराव पाटील यांनी श्री गणेशाला घातले साकडे

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
February 4, 2022
in जळगाव जिल्हा, धार्मिक, राजकीय
0
मंत्री गुलाबराव पाटील यांनी श्री गणेशाला घातले साकडे

जळगाव, दि. ०४ – देवा श्री गणेशा जगावरील कोरोनाचे सावट लवकर जाऊ दे अन् सर्वांना सुखी समाधानी ठेव असे साकडे शुक्रवारी गणेश जयंती निमीत्त पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी श्रीगणरायाला घातले. दरम्यान पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते शहरातील इच्छापूर्ती गणेश व महादेव मंदिरात आरती करण्यात आली. यावेळी ना. पाटील यांनी याबाबतचे साकडे घातले.

गणेश जयंतीनिमित्त नवीपेठेतील श्री इच्छापूर्ती गणेश व महादेव मंदिरात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सायंकाळी आरती करण्यात आली. याप्रसंगी नगरसेवक मनोज चौधरी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राधेश्याम कोगटा आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

आरती झाल्यानंतर पालकमंत्री पाटील यांनी श्री गणरायाला साकडे घालतांना कोरोनाची आपत्ती लवकरात लवकर जावी अशी प्रार्थना केली. कोविडच्या आपत्तीतही जिल्ह्यातील विकासाचा रथ अविरतपणे सुरू असून पुढील काळात सुध्दा याच प्रकारे विकास होईल, अशी ग्वाही दिली. तर नागरिकांनी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे अशी अपेक्षा देखील व्यक्त केली.

Next Post
गोदावरी स्कूलमध्ये वसंत पंचमी उत्साहात साजरी

गोदावरी स्कूलमध्ये वसंत पंचमी उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
आरोग्य

यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे

June 9, 2026
फालीच्या अधिवेशनाचा समारोप; इन्व्होशन सादरीकरणात कोल्हापूरची शाळा तर बिझनेस प्लॅनमध्ये जळगावची अनुभूती प्रथम
कृषी

फालीच्या अधिवेशनाचा समारोप; इन्व्होशन सादरीकरणात कोल्हापूरची शाळा तर बिझनेस प्लॅनमध्ये जळगावची अनुभूती प्रथम

June 9, 2026
भुसावळात रविवारी रंगणार ‘नेवे-वाणी समाज मंडळा’च्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा थरार
क्रिडा

भुसावळात रविवारी रंगणार ‘नेवे-वाणी समाज मंडळा’च्या बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा थरार

June 9, 2026
६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण
आरोग्य

६५ वर्षीय रुग्णाला महादेव हॉस्पिटलमध्ये नवजीवन; ड्युअल-चेम्बर पेसमेकरचे यशस्वी रोपण

June 9, 2026
खगोलप्रेमींसाठी पर्वणी: देशभरात आज दिसणार उघड्या डोळ्यांनी ‘शुक्र-गुरु’ ग्रहांची महायुती
जळगाव जिल्हा

खगोलप्रेमींसाठी पर्वणी: देशभरात आज दिसणार उघड्या डोळ्यांनी ‘शुक्र-गुरु’ ग्रहांची महायुती

June 9, 2026
फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ | शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात
कृषी

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ | शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

June 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group