खासदार संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपामुळे पुरते बावचळले आहेत. या भितीपोटी की ते परदेशात वाईन मालकांसोबत झालेल्या बैठकी बाबत खुलासा करतील. त्यामुळेच राऊतांचं ‘झिंग झिंग झिंगाट‘ झालं असल्याच वक्तव्य भाजपचे आमदार गोपीचंद पढळकर यांनी केलंय.
पाहूया नेमकं काय म्हणाले आ.पढळकर…
https://youtu.be/qts3ewcPvj0