• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

प्रा. वसंत हंकारे यांचे १३ ऑक्टोबरला जामनेरात व्याख्यान; साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठानचा पुढाकार

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
October 5, 2026
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
प्रा. वसंत हंकारे यांचे १३ ऑक्टोबरला जामनेरात व्याख्यान; साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठानचा पुढाकार

​जामनेर, प्रतिनिधी : येथील साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठानच्या पुढाकाराने नुकतीच एक महत्त्वपूर्ण सामाजिक सद्भाव बैठक पार पडली. या बैठकीला शहरातील तब्बल ५९ समाजांचे प्रमुख सदस्य आणि ७ आध्यात्मिक मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. समाजातील वाढती गुन्हेगारी, व्यसनाधीनता, तरुण मुलींचे वाढते पलायन आणि आई-वडिलांप्रती कमी होत चाललेला आदरभाव यांसारख्या गंभीर समस्यांवर या बैठकीत सखोल विचारमंथन करण्यात आले.

​या सर्व सामाजिक समस्यांवर मात करण्यासाठी आणि पुढच्या पिढीवर योग्य संस्कार घडवण्यासाठी एका विशेष उपक्रमाची सुरुवात करण्यात येत आहे. याच उद्देशाने येत्या १३ ऑक्टोबर रोजी जामनेर शहरात प्रा. वसंत हंकारे सर यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

आई-वडिलांचा सन्मान जपणे, नैतिक मूल्यांची जपणूक करणे आणि युवा पिढीला योग्य दिशा दाखवणे हा या व्याख्यानाचा मुख्य हेतू आहे. साक्षात वानर हनुमान प्रतिष्ठानने या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुढाकार घेतला असून शहरातील सर्व नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.


 

Next Post
जळगाव जिल्ह्यातून इतर जिल्हे व राज्याबाहेर चारा वाहतूक, विक्रीस सक्त मनाई

जळगाव जिल्ह्यातून इतर जिल्हे व राज्याबाहेर चारा वाहतूक, विक्रीस सक्त मनाई

ताज्या बातम्या

रस्त्यावरून जाताना व्यापाऱ्याची पावणेदोन लाखांची रोकड लंपास
खान्देश

पार्किंगमधून एक लाखांची रोकड लंपास

November 20, 2026
जळगाव जिल्हा पोलीस दलात खांदेपालट; तीन प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या
Uncategorized

जळगाव जिल्हा पोलीस दलात खांदेपालट; तीन प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदल्या

November 20, 2026
पिस्तुल घेऊन दहशत माजविणारा जेरबंद
गुन्हे

पिस्तुल घेऊन दहशत माजविणारा जेरबंद

November 20, 2026
५० लाखांच्या विमा रक्कम लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या १० जणांविरुद्ध गुन्हा
खान्देश

५० लाखांच्या विमा रक्कम लाटण्याचा प्रयत्न करणाऱ्या १० जणांविरुद्ध गुन्हा

November 20, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या आठ खेळाडूंची अ. भा. तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड!
क्रिडा

गोदावरी अभियांत्रिकीच्या आठ खेळाडूंची अ. भा. तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड!

November 19, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये ८० वर्षीय वृद्धावर मेंदूची अतिजोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी
Uncategorized

महादेव हॉस्पिटलमध्ये ८० वर्षीय वृद्धावर मेंदूची अतिजोखमीची शस्त्रक्रिया यशस्वी

November 19, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add