• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
August 19, 2026
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी

डोळ्यात मिरचीची पूड फेकून ३ लाख १५ हजारांची जबरी चोरी

भुसावळ : शहरातील टी.व्ही. टॉवर ग्राउंडसमोरील सार्वजनिक रस्त्यावर तीन अज्ञात इसमांनी मित आशिष कोटेचा (वय १९) आणि त्यांचे काका अजय कोटेचा यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकून त्यांना रॉडने मारहाण केली. त्यानंतर बॅगेतील ३ लाख १० हजार रुपये रोख आणि ५ हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल असा एकूण ३ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जबरदस्तीने हिसकावून आरोपी दुचाकीवरून पसार झाले.

ही घटना १७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ७.४५ वाजता भुसावळ शहरातील टी.व्ही. टॉवर ग्राउंडसमोरील रस्त्यावर घडली.

फिर्यादी मित कोटेचा यांच्या तक्रारीनुसार, तीन अज्ञात इसमांपैकी एकाने त्यांच्या आणि त्यांचे काका अजय कोटेचा यांच्या डोळ्यात मिरचीची पूड फेकली. त्यामुळे दोघांना काही दिसेनासे झाले. याचा फायदा घेत आरोपींनी त्यांना मारहाण करून जवळील बॅगेतील ३ लाख १० हजार रुपयांची रोख रक्कम तसेच विवो कंपनीचा मोबाईल, ज्यामध्ये जिओ कंपनीचे सिमकार्ड होते, असा एकूण ३ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला. त्यानंतर आरोपी मोटारसायकलवरून घटनास्थळावरून फरार झाले.

या प्रकरणी १८ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १.२७ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३८५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०९(६) व ३(५) अन्वये जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल तायडे करीत आहेत. गुन्ह्यातील तीनही अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Next Post
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले

मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले

ताज्या बातम्या

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; डंपर, ट्रॅक्टरसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हे

तीन गावठी कट्टे, आठ जिवंत काडतुसे जप्त; तिघांना अटक

October 3, 2026
अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘साप वाचवा, निसर्ग वाचवा’चा जागर
Uncategorized

अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘साप वाचवा, निसर्ग वाचवा’चा जागर

October 3, 2026
अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘साप वाचवा, निसर्ग वाचवा’चा जागर
जळगाव जिल्हा

अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘साप वाचवा, निसर्ग वाचवा’चा जागर

October 3, 2026
अपघातात मेंदूला गंभीर दुखापत झालेल्या २४ वर्षीय तरूणावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

अपघातात मेंदूला गंभीर दुखापत झालेल्या २४ वर्षीय तरूणावर डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

October 3, 2026
भुलाबाई महोत्सव उत्साहात संपन्न; खुल्या गटाच्या शहरी विभागात भैरवी ग्रुप प्रथम
जळगाव जिल्हा

भुलाबाई महोत्सव उत्साहात संपन्न; खुल्या गटाच्या शहरी विभागात भैरवी ग्रुप प्रथम

October 3, 2026
एसआयआर प्रक्रियेत कागदपत्रे सादर करण्याची सुविधा
खान्देश

एसआयआर प्रक्रियेत कागदपत्रे सादर करण्याची सुविधा

October 3, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add