• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 22, 2026
in आरोग्य, जळगाव जिल्हा, शैक्षणिक
0
डॉ. रणधीर कुमार पांडे यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

जळगाव, (प्रतिनिधी) : डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयातील बायोकेमेस्ट्री विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. रणधीर कुमार पांडे यांना निम्स विद्यापीठ जयपूर राजस्थान यांच्यामार्फत मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.

डॉ. पांडे यांनी डॉ. माधुरी गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संशोधन कार्य यशस्वीरित्या पूर्ण केले.त्यांच्या संशोधन प्रबंधाचे शीर्षक होते. – ‘सामान्य रक्तदाब आणि उच्च रक्तदाब असलेल्या ’टाइप २’ मधुमेह रुग्णांमधील मायक्रोअल्ब्युमिन्युरिया आणि सी-रिअ‍ॅक्टिव्ह प्रोटीन यांचा सहसंबंध. ‘या संशोधनामध्ये टाइप-२ मधुमेह असलेल्या सामान्य रक्तदाब (सामान्य रक्तदाब असलेला) आणि उच्च रक्तदाब (उच्च रक्तदाब असलेला) असलेल्या रुग्णांमध्ये मायक्रोअल्ब्युमिन्युरिया आणि सी-रिऍक्टिव्ह प्रोटीन (सीआरपी) यांमधील परस्परसंबंधाचा अभ्यास करण्यात आला.

या संशोधनामुळे मधुमेहाशी संबंधित मूत्रपिंडाच्या सुरुवातीच्या गुंतागुंती तसेच हृदयविकाराचा धोका ओळखण्यासाठी या जैवरासायनिक निर्देशकांचे महत्त्व अधोरेखित झाले असून, रुग्णांचे लवकर निदान आणि प्रभावी उपचार नियोजन करण्यास मदत होणार आहे. डॉ. पांडे यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल सहकारी, विद्यार्थी तसेच वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Next Post
चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

चिकूचे आमिष दाखवून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नशिराबाद पोलिसांकडून आरोपीला बेड्या

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात
जळगाव जिल्हा

जैन इरिगेशनसह विविध आस्थापनांमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात

August 16, 2026
मध्यरात्री घरात घुसले अन् आईला दिली मुलाच्या हत्येची धमकी; तिघे जेरबंद
खान्देश

मध्यरात्री घरात घुसले अन् आईला दिली मुलाच्या हत्येची धमकी; तिघे जेरबंद

August 16, 2026
हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण
Uncategorized

हरित महाराष्ट्र अभियानात अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून वृक्षारोपण

August 16, 2026
जळगावात जुनिअर इनडोअर क्रिकेट स्पर्धेला दिमाखात सुरुवात
क्रिडा

जळगावात जुनिअर इनडोअर क्रिकेट स्पर्धेला दिमाखात सुरुवात

August 16, 2026
गोदावरी फाउंडेशनअंतर्गत विविध संस्थांमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा
जळगाव जिल्हा

गोदावरी फाउंडेशनअंतर्गत विविध संस्थांमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा

August 16, 2026
स्वातंत्र्यदिनीच कुसुंब्यात पाण्यासाठी महिलांचा महामार्गावर एल्गार!
खान्देश

स्वातंत्र्यदिनीच कुसुंब्यात पाण्यासाठी महिलांचा महामार्गावर एल्गार!

August 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add