• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
July 15, 2026
in जळगाव जिल्हा
0
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड

जळगाव, (प्रतिनिधी) : श्री महावीर सहकारी बँक लि., जळगावच्या उपाध्यक्षपदी स्वरूपकुमार भागचंद लुंकड निवड झाली. महावीर बॅकेचे मुख्यालय नवीपेठ येथे नुकत्याच झालेल्या बॅकेंचे अध्यक्ष दलिचंद जैन व सर्व संचालकांच्या उपस्थितीत उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड झाली.

उपाध्यक्ष निवडीनंतर स्वरूपकुमार लुंकड म्हणाले की, बँकेत संचालक म्हणून कार्यरत असताना संचालक मंडळाने दाखविलेल्या विश्वासामुळे ही जबाबदारी मिळाल्याचे सांगत, हा विश्वास सदैव सार्थ ठरेल अशा पद्धतीने कार्य करणार असल्याची ग्वाही लुंकड यांनी दिली. बँकेची प्रगती, ठेविदार, सभासदांचे हित आणि संस्थेची परंपरा जपण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाखाली काम करण्याचा निर्धार ही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी संचालक मंडळातील सुभाष लोढा, अशोक खिवसरा, भास्कर कोळी, रविंद्र गुजराथी, गुणवंत टोंगळे, जितेंद्र कोठारी, शांतीलाल बिनायक्या, अजय राखेचा, श्रेयस कुमट, सागर पगारिया, कल्याणी नागुलकर, दीपिका चांदोरकर, रंजना देशमुख, आर. जे. पवार आदींसह व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोहर पाटील व इतर सहकारी यांची उपस्थिती होते.

Next Post
सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!

सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या 'द हैदराबाद फाइल्स' पुस्तकाचे जळगावात विमोचन!

ताज्या बातम्या

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

आयकर रिटर्न भरताना काळजी घ्या; तफावत अन् मागणी नोटीस टाळा: उपायुक्त सुनिता व्ही. यांचे आवाहन

September 4, 2026
जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी
Uncategorized

जळगावच्या प्रांताधिकारीपदी IAS योगेशकुमार मीना यांची नियुक्ती! राज्य शासनाचे आदेश जारी

September 4, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add