• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 4, 2026
in जळगाव जिल्हा
0
डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन; डॉ. उल्हास पाटील संस्थेचा पर्यावरणपूरक निर्णय

जळगाव, (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांनी इंधन बचत आणि पर्यावरण संवर्धनाचा मार्ग अवलंबला आहे. संस्थेत दैनंदिन कामकाजासाठी इलेक्ट्रिक वाहनाचा प्रभावी वापर करण्यात येत असून, यामुळे डिझेलवरील खर्चात मोठी बचत होत आहे.

महाविद्यालय आणि हॉस्पिटल इमारतीदरम्यान अधिकारी व कर्मचारी यांच्या ये-जा तसेच आवश्यक कागदपत्रे पोहोचविण्यासाठी पूर्वी डिझेल वाहनांचा वापर केला जात होता. मात्र वाढते इंधन दर आणि पर्यावरण संरक्षणाची गरज लक्षात घेऊन प्रशासनाने इलेक्ट्रिक वाहनाचा पर्याय स्वीकारला. महाविद्यालय परिसरात विविध विभागांमध्ये वारंवार ये-जा करावी लागत असल्याने इलेक्ट्रिक वाहनाचा वापर अधिक सोयीस्कर आणि किफायतशीर ठरत आहे.

विशेष म्हणजे अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रवासासोबतच आवश्यक साहित्य आणि कागदपत्रांच्या वाहतुकीसाठीदेखील या वाहनाचा उपयोग केला जात आहे. या उपक्रमामुळे डिझेलवरील खर्चात लक्षणीय बचत होत असून प्रदूषणातही घट होत आहे. ऊर्जा बचत, पर्यावरण संरक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर यावर संस्थेकडून सातत्याने भर दिला जात आहे.

पर्यावरणपूरक उपक्रमांच्या माध्यमातून समाजासमोर सकारात्मक आदर्श निर्माण करण्याचा संस्थेचा प्रयत्न असून, अशा उपक्रमांमुळे इतर शैक्षणिक व वैद्यकीय संस्थांनाही प्रेरणा मिळत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

Next Post
जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून ‘जलक्रांती’

जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांच्या पुढाकारातून 'जलक्रांती'

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add