• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कळमसरेत मरीआईचा यात्रोत्सव संपन्न VIDEO

भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
January 6, 2022
in धार्मिक
0
कळमसरेत मरीआईचा यात्रोत्सव संपन्न VIDEO

अमळनेर, दि. 06 – तालुक्यातील कळमसरे येथील मरीआईचा यात्रोत्सव नुकताच उत्साहात संपन्न झाला. हेमंत उखा व्हलर यांनी स्वयंपूर्तीने व ग्रामस्थांच्या मदतीने या यात्रोत्सवाची सुरुवात केली आहे.

गेल्या पाच वर्षांपासून आयोजित करण्यात येत असलेल्या या यात्रोत्सवात सुरवातीला ध्वज मिरवणूक काढण्यात आली. यानंतर हा ध्वज मंदिरावर लावण्यात आला.

दरम्यान मरी आईचे दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतून भाविक मोठ्या संख्येत येत असतात. यात्रे निमीत्त याठिकाणी लहान- मोठे पाळणे, झुले, लहान मुलांसाठी खेळण्यांचे दुकाने लावण्यात आले होते, यावेळी बालगोपालांसह अनेकांनी यात्रेत मनमुराद आनंद लुटला.

Next Post
जिल्ह्यात नायलॉन मांजावर कायमस्वरूपी बंदी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आदेश

जिल्ह्यात नायलॉन मांजावर कायमस्वरूपी बंदी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आदेश

ताज्या बातम्या

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी लिलाव
जळगाव जिल्हा

अवैध वाळू वाहतुकीत जप्त केलेल्या ३४ वाहनांचा १२ मार्च रोजी लिलाव

March 5, 2026
पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या
गुन्हे

पोलिसांची मोठी कारवाई; ६३ किलो गांजासह दोन कार जप्त, सहा आरोपींना बेड्या

March 4, 2026
जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group