• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी वसंतराव पाटील यांची नियुक्ती

पत्रकारांचे प्रश्न व संघटन बळकटीकरणावर देणार भर

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 22, 2026
in जळगाव जिल्हा
0
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी वसंतराव पाटील यांची नियुक्ती

जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांना एकत्रित करून पत्रकारितेला बळकटी देणाऱ्या गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ, महाराष्ट्र प्रदेश यांच्या केंद्रीय समितीच्या आदेशानुसार पाडळसरे ता अंमळनेर येथील पत्रकार वसंतराव दिलीपचंद पाटील यांची उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती दिनांक १ फेब्रुवारी २०२६ पासून ३१ मार्च २०२७ पर्यंतच्या कालावधीसाठी लागू राहणार आहे.पत्रकार संघाच्या नियम व अटींच्या अधीन राहून ही जबाबदारी संस्थापक अध्यक्ष नरेंद्र कदम व संस्थापक महासचिव भगवान सोनार यांच्या आदेशानुसार सोपविण्यात आली आहे.

पत्रकार संघाच्या विस्तार, संघटन बळकटीकरण आणि ग्रामीण भागातील पत्रकारांना एकत्रित मंच उपलब्ध करून देण्यासाठी वसंतराव जिभाऊ पाटील यांची ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे. पत्रकार वसंतराव जिभाऊ पाटील यांच्या पत्रकारिता क्षेत्रात असलेला प्रदीर्घ अनुभव व कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त करत संघाने ही जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे.

वसंतराव जिभाऊ पाटील याच्या नियुक्तीबद्दल पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नरेंद्र व्ही. कदम, संस्थापक महासचिव भगवान सोनार, संस्थापक उपाध्यक्ष रविंद्र पवार, केंद्रीय कार्याध्यक्ष सागर ओतारी, ललित खरे, हेमंत पाटील व जेष्ठ पत्रकार मंगल बी पाटील, चेतन निंबोळकर, अजय भामरे यांनी त्यांचे अभिनंदन केले असून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Next Post
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून डिजिटल सुविधांद्वारे सक्षम उद्योजक घडविण्यास चालना

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून डिजिटल सुविधांद्वारे सक्षम उद्योजक घडविण्यास चालना

ताज्या बातम्या

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून डिजिटल सुविधांद्वारे सक्षम उद्योजक घडविण्यास चालना
जळगाव जिल्हा

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून डिजिटल सुविधांद्वारे सक्षम उद्योजक घडविण्यास चालना

April 22, 2026
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी वसंतराव पाटील यांची नियुक्ती
जळगाव जिल्हा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या उत्तर महाराष्ट्र अध्यक्षपदी वसंतराव पाटील यांची नियुक्ती

April 22, 2026
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान
आरोग्य

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात व्हीडीओ एन्डोस्कोपीद्वारे होणार अचूक निदान

April 22, 2026
JCL T-20 चा थरार : जामनेर, जळगाव आणि अमळनेर संघांची विजयी घोडदौड
क्रिडा

JCL T-20 चा थरार : जामनेर, जळगाव आणि अमळनेर संघांची विजयी घोडदौड

April 21, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयसीआरईएसटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन
जळगाव जिल्हा

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘आयसीआरईएसटी-२०२६’ आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

April 21, 2026
चोपडा येथील हत्येचा थरार: अवघ्या २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ठोकल्या बेड्या
गुन्हे

चोपडा येथील हत्येचा थरार: अवघ्या २४ तासांत स्थानिक गुन्हे शाखेने आरोपींना ठोकल्या बेड्या

April 21, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group