• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून डिजिटल सुविधांद्वारे सक्षम उद्योजक घडविण्यास चालना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 22, 2026
in जळगाव जिल्हा
0
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून डिजिटल सुविधांद्वारे सक्षम उद्योजक घडविण्यास चालना

जळगाव, (प्रतिनिधी) : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत केवळ आर्थिक सहाय्य देण्यापुरते मर्यादित न राहता लाभार्थ्यांना सक्षम उद्योजक बनविण्यावर भर देण्यात येत आहे. यासाठी Marketing Tab व डिजिटल प्रशिक्षणासारख्या आधुनिक सुविधांची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

महामंडळाच्या अधिकृत पोर्टलवरील Business Promotion (Marketing Tab) द्वारे लाभार्थ्यांना त्यांच्या उत्पादनांची माहिती, फोटो, किंमत व संपर्क तपशील अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध झाली असून, सध्या या प्लॅटफॉर्मवर २७,५०० हून अधिक व्यवसायांची नोंदणी करण्यात आली आहे. या माध्यमातून स्थानिक उत्पादनांना डिजिटल बाजारपेठ उपलब्ध होत असून “लोकल ते ग्लोबल” संकल्पना राबविण्यात येत आहे.

तसेच Webinar, YouTube व Podcast माध्यमातून व्यवसाय व्यवस्थापन, डिजिटल मार्केटिंग, ग्राहक सेवा व आर्थिक नियोजन याबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. ग्रामीण व दुर्गम भागातील उद्योजकांनाही याचा मोठा फायदा होत आहे. याशिवाय DigiLocker सेवा समाविष्ट केल्यामुळे कागदपत्र पडताळणी प्रक्रिया अधिक सुलभ व जलद झाली आहे. भविष्यात Payment Gateway तसेच MAHA-ID व UIDAI एकत्रीकरणाचीही कार्यवाही करण्यात येणार आहे.

या सर्व उपक्रमांमुळे लाभार्थ्यांना व्यवसाय वृद्धीसाठी सर्वंकष पाठबळ मिळत असून, अधिकाधिक लाभार्थ्यांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाचे जिल्हा समन्वयक दिपक बोरसे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

Next Post
JCL T-20: अमळनेर सुहांस जायंट्स, रावेर रॉयल्स आणि चाळीसगाव चॅलेंजर्सची विजयी घोडदौड

JCL T-20: अमळनेर सुहांस जायंट्स, रावेर रॉयल्स आणि चाळीसगाव चॅलेंजर्सची विजयी घोडदौड

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add