• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 16, 2026
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
आईला जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधम जेरबंद

​जळगाव, (प्रतिनिधी) : धरणगाव तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर घरात घुसून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या आईला जीवे मारण्याची धमकी देऊन आणि पीडितेला बेदम मारहाण करून हा गुन्हा करण्यात आला. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसांनी संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

​चोपडा तालुक्यातील पारगाव येथील रहिवासी तेजस गजानन हिरे हा १३ एप्रिल रोजी सकाळी धरणगाव तालुक्यातील एका गावात पीडितेच्या आजीच्या घरात अनधिकृतपणे शिरला. त्याने पीडितेच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिच्या तोंडाला स्कार्फ बांधून लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली आणि तिच्यावर अत्याचार केला. ही घटना कोणाला सांगितल्यास आईसह तिला ठार मारण्याची धमकी देऊन आरोपी पसार झाला होता.

​घटनेनंतर घाबरलेल्या पीडितेने १४ एप्रिल रोजी जळगाव गाठून एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी तेजस हिरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक माधुरी बोरसे करत आहेत.

Tags: #jalgaon_city#midcpoliceCrimePolice
Next Post
जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

जैन इरिगेशनमध्ये अग्निशमन सेवा सप्ताह साजरा

ताज्या बातम्या

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग
शैक्षणिक

राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या एसीएमसी अभ्यासक्रमात डॉ. बापूराव बीटे यांचा सहभाग

July 17, 2026
५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार
आरोग्य

५० वर्षीय रुग्णाच्या स्किझोफ्रेनिया आजारावर यशस्वी उपचार

July 17, 2026
तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद
आरोग्य

तरूणीच्या नाक-कानातून वाहणारे मेंदूतील पाणी शस्त्रक्रियेने बंद

July 16, 2026
एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!
जळगाव जिल्हा

एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 15, 2026
सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!
जळगाव जिल्हा

सरदार पटेलांच्या शौर्याची गाथा सांगणाऱ्या ‘द हैदराबाद फाइल्स’ पुस्तकाचे जळगावात विमोचन!

July 15, 2026
महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड
जळगाव जिल्हा

महावीर सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी स्वरूप लुंकड यांची बिनविरोध निवड

July 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add