• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कजगावात तब्बल 75 शेळ्या गेल्या चोरीला VIDEO

पशुपालकाला मोठा आर्थिक फटका

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 30, 2021
in गुन्हे
0
कजगावात तब्बल 75 शेळ्या गेल्या चोरीला  VIDEO

लालसिंग पाटील | भडगाव, दि. 30 – तालुक्यातील कजगावात एकाच दिवसात तब्बल ७५ शेळ्या चोरी झाल्याचा प्रकार समोर आलायं. या पशुधनाची साधारण सात लाख रूपये किंमत असल्याने शेळीमालक धर्मा ओंकार महाजन आणि बापू भगवान चौधरी यांना मोठा आर्थिक फटका बसलायं.

दरम्यान कजगाव परिसरात पशुधन चोरीला गेल्याच्या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झालेय. एकाच वेळेस यवढ्या मोठ्या प्रमाणावर पशुधन चोरी होण्याची ही गावातील पाहिलीच घटना असल्याचे बोलले जातेयं. तसेच कजगाव पोलीस मदत केंद्र रामभरोसे असल्याचे देखील नागरिकांनी बोलून दाखवले.

या घटनेबाबत कजगाव ग्रामस्थ एकत्र भडगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांना चोरट्यांवर कारवाई करण्याची विनंती करत निवेदन दिले. यावेळी गावातील सर्व पक्षीय नेते, पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

https://youtu.be/Mk-lNs_0faM

Next Post
थर्टी फस्ट साजरा करताय !.. मग ही बातमी तुमच्यासाठी

थर्टी फस्ट साजरा करताय !.. मग ही बातमी तुमच्यासाठी

ताज्या बातम्या

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group