• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कजगाव येथे महादेव मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न VIDEO

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 26, 2021
in धार्मिक
0
कजगाव येथे महादेव मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न VIDEO

लालसिंग पाटील | भडगाव, दि.26 – तालुक्यातील कजगाव येथे महादेव मंदिरात मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व स्थापना सोहळा शनिवारी संपन्न झाला. माजी सरपंच कै भरतसिंग रामसिंग पाटील यांच्या शेतात असलेल्या नवीन महादेव मंदिरात कलशारोहण व भगवान महादेव मुर्तीची प्राणप्रतिष्ठा अमळनेर येथील संत सखाराम महाराज संस्थेचे प्रसाद महाराज अमळनेरकर यांच्या हस्ते करण्यात आली.

दोन दिवस सुरु असलेल्या कार्यक्रमाप्रसंगी गावातून सवाद्य कलश मिरवणूक काढण्यात आली. तसेच रविवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी स्वप्निल पाटील, लक्ष्मण पाटील, रामसिंग पाटील, सुभाष पाटील, रावसाहेब पाटील, अशोक पाटील आदींनी परिश्रम घेतले. यावेळी भाविकांनी प्राणप्रतिष्ठा सोहळा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन दिनेश पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी केले.

 


 

Next Post
जळगाव येथे सोमवारी लोकशाही दिन होणार

जळगाव येथे सोमवारी लोकशाही दिन होणार

ताज्या बातम्या

दात साफ करताना सेफ्टी पिन गिळली; डॉक्टरांनी कौशल्याने काढली बाहेर
आरोग्य

दात साफ करताना सेफ्टी पिन गिळली; डॉक्टरांनी कौशल्याने काढली बाहेर

November 26, 2026
शामनगर घरफोडीचा छडा; रेल्वेस्थानकावरून आरोपी जेरबंद
गुन्हे

शामनगर घरफोडीचा छडा; रेल्वेस्थानकावरून आरोपी जेरबंद

November 26, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये डॉ. गगन अग्रवाल यांची ईएनटी तज्ज्ञ म्हणून सेवा उपलब्ध
आरोग्य

महादेव हॉस्पिटलमध्ये डॉ. गगन अग्रवाल यांची ईएनटी तज्ज्ञ म्हणून सेवा उपलब्ध

November 26, 2026
७० वर्षीय वृद्धाच्या मुतखड्याची दोन टाक्यांत यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

७० वर्षीय वृद्धाच्या मुतखड्याची दोन टाक्यांत यशस्वी शस्त्रक्रिया

November 26, 2026
महादेव रुग्णालयात ६० वर्षीय महिलेवर स्तनाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया
आरोग्य

महादेव रुग्णालयात ६० वर्षीय महिलेवर स्तनाच्या कर्करोगाची यशस्वी शस्त्रक्रिया

November 26, 2026
थर्ड वर्ल्ड मेयर्स फोरम समिट-२०२६; महापौर दीपमाला काळे यांनी घेतले आधुनिक नागरी व्यवस्थापनाचे धडे
जळगाव जिल्हा

थर्ड वर्ल्ड मेयर्स फोरम समिट-२०२६; महापौर दीपमाला काळे यांनी घेतले आधुनिक नागरी व्यवस्थापनाचे धडे

November 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add