• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अ‍ॅड. बबनभाऊ बाहेती स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेला सुरूवात

श्री माहेश्वरी युवा संघठनतर्फे आयोजन

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 24, 2021
in क्रिडा
0
अ‍ॅड. बबनभाऊ बाहेती स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेला सुरूवात

जळगाव, दि. 24 – श्री माहेश्वरी युवा संघठन, जळगाव शहरतर्फे आयोजित चार दिवसीय स्वर्गीय क्रीडामहर्षी अ‍ॅड. बबनभाऊ बाहेती स्मृती चषक (नाईट क्रिकेट टुर्नामेंट) 2021-22 (17 वे वर्ष) या क्रिकेट स्पर्धेला गुरुवारी शहरातील शिवतीर्थ तथा जी.एस. मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात सुरूवात झाली.

दरम्यान माजी महापौर व नगरसेवक नितीन लढ्ढा, रोहन बाहेती, अ‍ॅड.नारायण लाठी, योगेश कलंत्री, शाम कोगटा यांच्या हस्ते टुर्नामेंटचे उद्घाटन झाले. यावेळी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते. या टूर्नामेंटमध्ये 20 संघ, 240 खेडाळूंनी भाग घेतला असून एकूण 40 साखळी सामने होणार आहे. ही स्पर्धा रविवार, दि.26 डिसेंबर 2021 पर्यंत खेळली जाणार आहे.

या नाईट क्रिकेट टुर्नामेंट साठी श्री माहेश्वरी युवा संघठनचे अध्यक्ष मधुर झंवर, सचिव अक्षय बिर्ला, कार्याध्यक्ष अभिलाष राठी, उपाध्यक्ष अक्षय लढ्ढा, कोषाध्यक्ष संकेत जाखेटे, सहसचिव आदित्य बेहेडे, संघठनमंत्री संतोष समदाणी, कपिल लढ्ढा, सांस्कृतिकमंत्री अर्पित बेहेडे, क्रीडामंत्री स्मितेश बिर्ला, गणेश लढ्ढा, हर्षल तापडिया, कपिल चितलांगे, अभिषेक झंवर, विष्णू मुंदडा, सचिन लाहोटी, संकेत लढ्ढा, शुभम जाखेटे, कल्पेश काबरा, अनिमेश मुंदडा, राज तापडिया, पियुष समदाणी यांनी परिश्रम घेतले.

तसेच सदस्य डॉ.गोविंद मंत्री, नीलेश झंवर, रूपेश काबरा, कौशल मुंदडा, प्रीतम लाठी, राहुल लढ्ढा, अमित झंवर, आनंद भुतडा, अरुण लाहोटी, भूषण भुतडा यांनी टुर्नामेंटसाठी विशेष मार्गदर्शन केले.

स्पर्धेत 20 संघ सहभागी झाले असून, स्पर्धेतील विजेत्यास व उपविजेत्यास चषक देण्यात येणार असून उत्तम बॅटस्मन, बॉलर आणि फिल्डर या खेळाडूंचाही सन्मान करण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी अ‍ॅड.बबनभाऊ बाहेती प्रतिष्ठान, आदित्य फार्म, केएमसी स्पेशल फिल्टर्ड मुंगफल्ली तेल, हॉटेल मथुरा व्हेज, बेहडे उद्योग, लिटिल मिलेनियम स्कूल, लढ्ढा क्लासेस, आकृती बिल्डर्स, वासुकमल इन्फ्रा बिल्डर्स, दाल परिवार, युगश्री जय साई वेअरहाऊस व मल्टी मीडिया फीचर्स प्रा लि यांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे.

Next Post
कजगाव येथे महादेव मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न VIDEO

कजगाव येथे महादेव मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न VIDEO

ताज्या बातम्या

सर्वसामान्य जनतेची कामे करणारे आणि माणसांमध्ये मिसळणारा माणूस म्हणजे आयुष्य प्रसाद – पालकमंत्री गुलाबराव पाटील
खान्देश

सर्वसामान्य जनतेची कामे करणारे आणि माणसांमध्ये मिसळणारा माणूस म्हणजे आयुष्य प्रसाद – पालकमंत्री गुलाबराव पाटील

October 18, 2025
सुरक्षित दिवाळीसाठी जळगाव पोलीस दलाचे जाहीर आवाहन; ‘सुरक्षितता’ व ‘सावधानता’ जपा!
खान्देश

सुरक्षित दिवाळीसाठी जळगाव पोलीस दलाचे जाहीर आवाहन; ‘सुरक्षितता’ व ‘सावधानता’ जपा!

October 17, 2025
बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल
खान्देश

बिल पास करण्यासाठी अधिकाऱ्याने मागितली लाच ! एसीबीने रंगेहात पकडले; गुन्हा दाखल

October 16, 2025
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त
खान्देश

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!.. पेट्रोल पंप दरोड्याचा पर्दाफाश; सहा आरोपी जेरबंद, मुद्देमाल जप्त

October 16, 2025
संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश
खान्देश

संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘मानवी आकाशकंदिल’ साकार; पर्यावरणपूरक दिवाळीचा संदेश

October 14, 2025
मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श
कृषी

मुख्यमंत्री पंचायत सक्षमीकरण अभियान : लोकसहभागातून रामदेववाडीत ‘वनराई बंधारा’ निर्मितीचा आदर्श

October 14, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group