• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बंद घर फोडून ६३ हजारांचा ऐवज लंपास; पिंप्राळा परिसरातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
December 1, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
बंद घर फोडून ६३ हजारांचा ऐवज लंपास; पिंप्राळा परिसरातील घटना

​जळगाव, (प्रतिनिधी) : पिंप्राळा परिसरातील सुतारवाडा भागात एक बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना शनिवार, २९ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली आहे. चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रकमेसह एकूण ६३ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​पिंप्राळा येथील रहिवासी प्रमिलाबाई साहेबराव चौधरी (वय ६५) या त्यांच्या मुलीकडे सोनगीर येथे गेल्यामुळे त्यांचे घर बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. ​घरातून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि ८ हजार रुपये रोख रक्कम असा, एकूण ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

घर उघडलेले दिसल्याने शेजाऱ्यांनी तत्काळ या घटनेची माहिती प्रमिला चौधरी यांना दिली. चौधरी यांनी जळगाव येथे परत येऊन या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंदनगर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: CrimeJalgaonPolice
Next Post
संत ज्ञानेश्वर विद्यालयात ‘रेड रिबीन क्लब’ची स्थापना: एड्स जनजागृतीसाठी प्रयत्न

संत ज्ञानेश्वर विद्यालयात 'रेड रिबीन क्लब'ची स्थापना: एड्स जनजागृतीसाठी प्रयत्न

ताज्या बातम्या

कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन
जळगाव जिल्हा

कर्मचाऱ्यांनी दबावाखाली न येता प्रामाणिकपणे काम करावे; उपमहापौर मनोज चौधरी यांचे आवाहन

March 16, 2026
मालेगावचे दुचाकी चोरटे जळगावात गजाआड; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई
गुन्हे

मालेगावचे दुचाकी चोरटे जळगावात गजाआड; जिल्हापेठ पोलिसांची कारवाई

March 16, 2026
जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’
जळगाव जिल्हा

जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांसाठी पहिल्यांदाच ‘जनता दरबार’

March 15, 2026
नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या
गुन्हे

नातेवाईकाने गुंगीचे पेय देऊन महिलेवर केला अत्याचार; एकाला बेड्या

March 15, 2026
पोलीस ठाण्यातच राडा; माजी नगरसेवक सोनवणे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी
गुन्हे

पोलीस ठाण्यातच राडा; माजी नगरसेवक सोनवणे आणि ठाकरे गटात तुंबळ हाणामारी

March 15, 2026
प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन
जळगाव जिल्हा

प्रकाश तेली यांच्या ‘शाश्वत विचार’ ग्रंथाचे पद्मश्री चैत्राम पवार यांच्या हस्ते प्रकाशन

March 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group