• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अपघाताची मालिका थांबेना; जामनेर पहुर रस्त्यावर भीषण अपघात

अपघातात 2 जण ठार, तर 3 महिला गंभीर जखमी, 6 महिन्यांचे बाळ सुरक्षीत

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 23, 2021
in जळगाव जिल्हा
0
अपघाताची मालिका थांबेना; जामनेर पहुर रस्त्यावर भीषण अपघात

फराज अहमद | जामनेर,दि. 23 – जामनेर पहुर रस्त्यावरील नागदेवता मंदीराजवळ आज गुरूवारी भीषण अपघात झाला. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत टाटा इंडीगो गाडीतील दोन जण जागीच ठार झाले, तर 3 महिला गंभीर जखमी झाल्या. अपघातात एक ६ महिन्यांचे बाळ मात्र सुरक्षीत आहे .

या बाबत प्राथमिक माहीती अशी की भुसावळ येथील रहीवाशी सैंदाने कुटुंब आणि स्नेही हे कुंटाबातील लहान भाऊ यांच्या लग्नकार्या निमित्त MH 18 W 2412 या टाटा इंडिगो गाडीने औरंगाबाद कडे जात होते. दरम्यान जामनेर शहराजवळील नागदेवता मंदीराजवळ त्यांच्या इंडीगो गाडीला अज्ञात वाहनाने जोरदार कट मारल्याने अपघात झाला.

दरम्यान अपघातात पंकज गोविंद सैंदाणे आणि सुजाता प्रविण हिवरे हे जागीच ठार झाले. तर गाडीतील हर्षा पंकज सैंदाणे आणि नेहा राजेश अग्रवाल या गंभीर जखमी झाल्या दोघांवर जामनेर शहरातील ग्लोबल महाराष्ट्र रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अपघातात गंभीर जखमी झालेल्या प्रतिभा जगदिश सैंदाणे यांना पुढील उपचारार्थ जळगांव येथे हलविण्यात आले असुन अपघातात स्पंदन पंकज सैदाने हे ६ महिन्यांचे बाळ मात्र सुरक्षीत असल्याचे कळते.

अपघातग्रस्त टाटा इंडीगो गाडीला धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा जामनेर पोलीस शोध घेत असुन घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

Next Post
अ‍ॅड. बबनभाऊ बाहेती स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेला सुरूवात

अ‍ॅड. बबनभाऊ बाहेती स्मृती चषक क्रिकेट स्पर्धेला सुरूवात

ताज्या बातम्या

भुसावळमध्ये वॉटर पार्कजवळ तरुणाचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम
खान्देश

जळगाव जिल्ह्यात गळफास घेतल्याने तिघांचा मृत्यू; शिरसोली, वडाळा-वडाळी आणि मुंदखेडा येथील घटना

October 17, 2026
मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत
गुन्हे

मोटार सायकल चोर जेरबंद; दोन गाड्या हस्तगत

October 17, 2026
जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ
आरोग्य

जळगावात ‘शिल्प’ व ‘खान्देश प्लॅटिनम हॉस्पिटल’चा शनिवारी मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शुभारंभ

October 16, 2026
जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !
जळगाव जिल्हा

जळगावात पत्रकार बांधवांसाठी ‘प्रहार’ चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन !

October 16, 2026
नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add