• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

लव्ह जिहादविरोधी कायदा हिवाळी अधिवेशनात लागू करा: राष्ट्रीय हिंदू संघटनेचे निवेदन!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 27, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा
0
लव्ह जिहादविरोधी कायदा हिवाळी अधिवेशनात लागू करा: राष्ट्रीय हिंदू संघटनेचे निवेदन!

​जळगाव, (प्रतिनिधी) : महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न आणि ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या घटनांना पायबंद घालण्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात तातडीने ‘लव्ह जिहाद विरोधी कायदा’ लागू करण्याची मागणी राष्ट्रीय हिंदू संघटन, जळगाव यांनी आज, गुरुवारी याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले.

​सध्या महाराष्ट्रातील महिला व युवतींच्या सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर बनला आहे. राज्यात ‘लव्ह जिहाद’च्या नावाखाली महिलांना फसविणे, त्यांचे धर्मांतरण, शोषण आणि क्रूर हत्यांचे प्रकार मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. यामुळे महिला वर्गात भीतीचे वातावरण असून कुटुंबीयांनाही मानसिक आणि सामाजिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे राष्ट्रीय हिंदू संघटनेच्या निवेदनात नमूद केले आहे.
​
​त्याच बरोबर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड अशा अनेक राज्यांमध्ये धर्मांतर थांबवण्यासाठी कठोर कायदे लागू करण्यात आलेले आहेत, ज्यामुळे महिलांना फसवणुकीपासून संरक्षण मिळाले आहे, याकडे लक्ष वेधले. याच धर्तीवर महाराष्ट्रातही महिलांना भयमुक्त आणि सुरक्षित वातावरण मिळावे, तसेच त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचे आणि सन्मानाचे रक्षण व्हावे, यासाठी कायद्याची अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली.

​यावेळी ​राष्ट्रीय हिंदू संघटन, जिल्हा जळगावतर्फे महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष विजयकुमार शर्मा यांच्यासह जळगाव जिल्हा अध्यक्ष सुरेश वाघ, उपाध्यक्ष नागराज महाजन, जिल्हा महिला अध्यक्ष मंगला बारी, महिला युवा अध्यक्ष रत्ना अत्तरदे, महिला उपाध्यक्ष भारती शिंपी, महामंत्री राजेश जी बंसल, महासचिव राजेंद्र बारी, जिल्हा युवा अध्यक्ष योगेश बाविस्कर आदी प्रमुख पदाधिकारी यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

Next Post
भाजप-शिवसेना महायुतीचे एरंडोलमध्ये ‘शक्तिप्रदर्शन’! आ. अमोल पाटलांचा विरोधकांवर ‘विकास’ अस्त्राने प्रहार

भाजप-शिवसेना महायुतीचे एरंडोलमध्ये 'शक्तिप्रदर्शन'! आ. अमोल पाटलांचा विरोधकांवर 'विकास' अस्त्राने प्रहार

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add