• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

धरणगाव पंचायत समितीचे आरोग्य सेवक मिलिंद लोणारी यांना आंतरराष्ट्रीय ‘कर्मवीर चक्र’ पुरस्कार!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 27, 2025
in आरोग्य, खान्देश, जळगाव जिल्हा
0
धरणगाव पंचायत समितीचे आरोग्य सेवक मिलिंद लोणारी यांना आंतरराष्ट्रीय ‘कर्मवीर चक्र’ पुरस्कार!

​धरणगाव, (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था (iCONGO) आणि संयुक्त राष्ट्रसंघ (United Nation) यांच्या संयुक्त विद्यमाने सन २०२४-२५ साठी जाहीर करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या “कर्मवीर चक्र” पुरस्कारासाठी धरणगाव पंचायत समितीचे आरोग्य सेवक मिलिंद मनोहर लोणारी यांची निवड करण्यात आली आहे.

​त्यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय, तांत्रिक, सामाजिक आणि वैयक्तिक कौशल्याची दखल घेत iCONGO आणि UN तर्फे दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात लोणारी यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन या जागतिक दर्जाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.

​​कोविड काळातील उत्कृष्ट कार्य..
जळगाव जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात जिल्हा प्रसिद्धी व माध्यम अधिकारी म्हणून काम करताना, विशेषतः कोविड महामारीच्या काळात साथरोग नियंत्रणासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना यापूर्वी पुणे येथील राज्य आरोग्य शिक्षण संपर्क विभागामार्फत राज्यस्तरीय प्रशस्तीपत्र मिळाले आहे. त्याच बरोबर लोणारी यांनी महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणारे विविध पुरस्कार त्यांनी प्राप्त केले आहेत.

​मिलिंद लोणारी यांचा जागतिक दर्जाच्या ‘कर्मवीर चक्र’ पुरस्काराने सन्मान झाल्यामुळे त्यांच्यावर आरोग्य सेवेतील मित्रमंडळी तसेच इतरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Next Post
एरंडोलचा सर्वांगीण विकास साधला’ – आ. अमोल पाटील

एरंडोलचा सर्वांगीण विकास साधला' - आ. अमोल पाटील

ताज्या बातम्या

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

‘न समजलेले आई-बाप’ विषयावर वसंत हंकारे यांचे रविवारी व्याख्यान; प्रेस फोटोग्राफर फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन
जळगाव जिल्हा

अनुभूतीत जन्माष्टमीचा उत्सव; मातांनी साकारले गोकुळ, शाळा बनली वृंदावन

September 5, 2026
पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!
जळगाव जिल्हा

पाच थरांचा मानवी मनोरा रचत गोदावरी नर्सिंगच्या विद्यार्थिनींनी फोडली दहीहंडी!

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add