• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

‘गंधार’तर्फे स्व. राजाराम देशमुख करंडक मराठी चित्रपट गीतगायन स्पर्धा

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 26, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, मनोरंजन
0
‘गंधार’तर्फे स्व. राजाराम देशमुख करंडक मराठी चित्रपट गीतगायन स्पर्धा

​जळगाव, (प्रतिनिधी) : येथील गंधार कला मंडळातर्फे रविवार, २१ डिसेंबर २०२५ रोजी जळगाव येथे मराठी चित्रपट गीतगायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ​ही स्पर्धा बळीराम पेठेतील ब्राह्मण सभेत दुपारी १२:३० वाजता सुरू होईल. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून, ९ ते १४ वयोगटातील लहान गट (इयत्ता ४थी ते ९वी) आणि खुला गट (मोठा गट) अशा दोन गटांत विभागली आहे.

​यात मराठी चित्रपटातील भावगीत, भक्तीगीत, गझल, अभंग, भजन, गवळण यांसारखे कोणतेही गीत प्रकार गाता येतील. स्पर्धकांना गीताचे फक्त दोन कडवे गाण्याची परवानगी आहे. मंडळातर्फे वाद्ये व साथीदार उपलब्ध केले जातील. दोन्ही गटांतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना स्व. राजाराम देशमुख ‘स्वरगंधार’ करंडक प्रदान करण्यात येईल. मोठ्या गटासाठी (स्व. शरद नागराज यांच्या स्मरणार्थ) रोख बक्षिसे (प्रथम ₹१५०१) आणि लहान गटासाठी रोख व भेट स्वरूपात बक्षिसे आहेत. सहभागी स्पर्धकांना प्रवेश फी लागू राहणार आहे.

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी ९३२५३५३१९८ किंवा ९८९०३३४००८ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ताज्या बातम्या

‘गंधार’तर्फे स्व. राजाराम देशमुख करंडक मराठी चित्रपट गीतगायन स्पर्धा
खान्देश

‘गंधार’तर्फे स्व. राजाराम देशमुख करंडक मराठी चित्रपट गीतगायन स्पर्धा

November 26, 2025
मतदार याद्या अद्ययावत केल्याशिवाय निवडणूक न घेण्याची ‘राष्ट्रवादी शरद पवार’ पक्षाची मागणी
खान्देश

मतदार याद्या अद्ययावत केल्याशिवाय निवडणूक न घेण्याची ‘राष्ट्रवादी शरद पवार’ पक्षाची मागणी

November 26, 2025
अमळनेरात शिवसेनेचा आज ‘पॉवर शो’! खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांची पहिली जाहीर सभा
खान्देश

अमळनेरात शिवसेनेचा आज ‘पॉवर शो’! खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांची पहिली जाहीर सभा

November 26, 2025
१५ हजारांची लाच घेताना सार्वजनिक बांधकाम विभागाचा ‘आरेखक’ एसीबीच्या जाळ्यात!
खान्देश

१५ हजारांची लाच घेताना सार्वजनिक बांधकाम विभागाचा ‘आरेखक’ एसीबीच्या जाळ्यात!

November 25, 2025
जळगाव येथे ६४ व्या हौशी मराठी राज्य नाटय स्पर्धेला आजपासून सुरुवात
खान्देश

जळगाव येथे ६४ व्या हौशी मराठी राज्य नाटय स्पर्धेला आजपासून सुरुवात

November 25, 2025
निवडणूक विषयक कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
जळगाव जिल्हा

निवडणूक विषयक कामकाजाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

November 24, 2025
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group