• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

१५ हजारांची लाच घेताना सार्वजनिक बांधकाम विभागाचा ‘आरेखक’ एसीबीच्या जाळ्यात!

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 25, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
१५ हजारांची लाच घेताना सार्वजनिक बांधकाम विभागाचा ‘आरेखक’ एसीबीच्या जाळ्यात!

​जळगाव, (प्रतिनिधी) : पेट्रोल पंपाच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी तक्रारदाराकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना सार्वजनिक बांधकाम विभागातील एका आरेखक कर्मचाऱ्याला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रात्री रंगेहाथ पकडले. ​वासुदेव धोंडू पाथरवट (वय ५३, रा. विश्वकर्मा भवन, मोहित नगर, जळगाव रोड, भुसावळ) असे ताब्यात घेण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे नाव आहे

​तक्रारदाराने त्यांच्या पेट्रोल पंपासाठी आवश्यक असलेले ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज केला होता. दरम्यान प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी आरेखक पाथरवट याने सुरुवातीला २,००० रुपये आणि काम झाल्यानंतर १५,००० रुपये देण्याची मागणी केली होती.

​तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनंतर धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तातडीने सापळा रचला. त्यानुसार, सोमवार, दिनांक २४ (नोव्हेंबर) रोजी रात्री सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयातच वासुदेव पाथरवट याला १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. ​याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत जळगाव येथील जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
​

Tags: #coruptionCrimeJalgaon
Next Post
अमळनेरात शिवसेनेचा आज ‘पॉवर शो’! खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांची पहिली जाहीर सभा

अमळनेरात शिवसेनेचा आज 'पॉवर शो'! खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांची पहिली जाहीर सभा

ताज्या बातम्या

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!
गुन्हे

रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!

February 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group