• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रोटरीतर्फे ‘प्लास्टिक, कॉस्मेटिक व हँड सर्जरी’ शिबिर; गरजू रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 20, 2025
in आरोग्य, खान्देश, जळगाव जिल्हा
0
रोटरीतर्फे ‘प्लास्टिक, कॉस्मेटिक व हँड सर्जरी’ शिबिर; गरजू रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

​जळगाव, (प्रतिनिधी) : रोटरी जळगाव एलिट आणि गोल्डसिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने, दि. ६ आणि ७ डिसेंबर २०२५ रोजी दोन दिवसीय विनामूल्य प्लास्टिक, कॉस्मेटिक व हँड सर्जरी शिबिर आयोजित करण्यात आले आहे. गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असलेल्या रुग्णांसाठी हा एक मोठा दिलासा ठरणार आहे. शहरातील ​गोल्ड सिटी हॉस्पिटल, येथे हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

​या शिबिरात प्लास्टिक, कॉस्मेटिक आणि हँड (हाताचे आणि बोटांचे व्यंग) सर्जरी मोफत करण्यात येणार आहेत:
​विशेषतः जळालेले व्रण, जन्मतः असलेले हातांचे, पायांचे व शरीरावरील व्यंग, वाकडी कवळी, मार लागून चेहऱ्यावरील वाढलेले व्रण, शस्त्रक्रियेमुळे न झालेले मोठे किंवा विचित्र व्रण, अपघाताने आलेला विकृती व व्यंग आदी व्याधींचे उपचार मोफत करण्यात येणार आहे.

या शिबिरासाठी पुणे व मुंबई येथील आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्यातीप्राप्त तज्ञ डॉक्टरांची टीम येणार आहे. त्यांनी आतापर्यंत देश-विदेशात अनेक जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. शिबिरात गरीब रुग्णांना व मुलींना प्राधान्य देण्यात येईल. गरजू रुग्णांनी गोल्ड सिटी हॉस्पिटल येथे वेळेत नाव नोंदणी करून या विनामूल्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ​

​
​

Next Post
अमळनेर नगराध्यक्षपदाची निवडणूक: ‘शहर विकास आघाडी’ विरुद्ध ‘शिंदे गट’ थेट लढत; भाजप बॅकफूटवर!

अमळनेर नगराध्यक्षपदाची निवडणूक: 'शहर विकास आघाडी' विरुद्ध 'शिंदे गट' थेट लढत; भाजप बॅकफूटवर!

ताज्या बातम्या

निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲप; शासनाच्या डिजिटल सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महा-उपलब्धी’ मोबाईल ॲप; शासनाच्या डिजिटल सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन

July 24, 2026
गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे हरीत यज्ञ उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग एनएसएस विभागातर्फे हरीत यज्ञ उत्साहात

July 24, 2026
मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार
आरोग्य

मेंदूज्वर झालेल्या १३ वर्षीय बालकावर यशस्वी उपचार

July 24, 2026
डॉ. प्रकाश तिरुवा यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान
जळगाव जिल्हा

डॉ. प्रकाश तिरुवा यांना मेडिकल बायोकेमिस्ट्री विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

July 23, 2026
यूट्यूब चैनलच्या संपादकासह दोघांवर गुन्हा दाखल; स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा खोटा दावा भोवला
महाराष्ट्र

यूट्यूब चैनलच्या संपादकासह दोघांवर गुन्हा दाखल; स्मार्ट मीटरमध्ये ‘कॅमेरा’ असल्याचा खोटा दावा भोवला

July 23, 2026
एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला
गुन्हे

एसीबी धडक कारवाई; महावितरणचा अभियंता २ हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडला

July 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add