• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शासकीय कर्मचाऱ्यांचे टेन्शन कमी! वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी ‘जीएमसी’मध्ये प्रक्रिया सुरु

आ. राजूमामा भोळे यांच्या मागणीला यश : 'डीएमईआर'चे निर्देश

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
November 19, 2025
in आरोग्य, खान्देश, जळगाव जिल्हा
0
शासकीय कर्मचाऱ्यांचे टेन्शन कमी! वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी ‘जीएमसी’मध्ये प्रक्रिया सुरु

जळगाव, (प्रतिनिधी) : सरकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना आजारी पडल्यास विविध दवाखान्यात उपचार घ्यावे लागतात. या उपचारापोटी येणारे वैद्यकीय बिल मंजुरीसाठी आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात सुरुवात करण्यात आली आहे. याबाबत आ. राजूमामा भोळे यांनी पाठपुरावा केला होता. त्यामुळे राज्यभरातील शासकीय कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला आहे.

शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी त्यांचे आजार प्रमाणित करण्याकरिता जिल्हा शल्य चिकित्सकांकडे अधिकार देण्यात आले होते. आता ज्या जिल्ह्यांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहेत त्या ठिकाणी अधिष्ठाता यांच्या पातळीवर अशी प्रकरणे पाठवण्यात यावीत असे निर्देश परिपत्रकाद्वारे वैद्यकीय शिक्षण संशोधन व आयुष विभागाच्या आयुक्त अनिल भंडारी यांनी नुकतेच काढले आहेत.

त्यामुळे सर्व शासकीय कार्यालयातील शासकीय अधिकारी व कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांची वैद्यकीय प्रतिपूर्तीसाठी आजार अधिष्ठाता तसेच वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातून प्रमाणीत होतील. यामुळे शासकीय कामकाजात आता सुटसुटीतपणा आला आहे. आ. राजूमामा भोळे यांनी ३० ऑगस्ट २०२५ रोजी वैद्यकीय शिक्षण, संशोधन व आयुष विभागाला पत्र दिले होते.

Next Post
एरंडोल : नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्या प्रचारार्थ आ. अमोल पाटील यांची भव्य रॅली!

एरंडोल : नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. नरेंद्र ठाकूर यांच्या प्रचारार्थ आ. अमोल पाटील यांची भव्य रॅली!

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’; ७५० कोटींच्या कर्ज वितरणासह सक्षमीकरणाचा टप्पा पार
जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’; ७५० कोटींच्या कर्ज वितरणासह सक्षमीकरणाचा टप्पा पार

April 15, 2026
शोषितांचा आवाज बुलंद करणाऱ्या महामानवाला गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे मानवंदना
जळगाव जिल्हा

शोषितांचा आवाज बुलंद करणाऱ्या महामानवाला गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे मानवंदना

April 14, 2026
महापालिकेचा विद्युत विभाग ‘निद्रावस्थेत’; दिवसा दिवे सुरू तर रात्री अंधार!
जळगाव जिल्हा

महापालिकेचा विद्युत विभाग ‘निद्रावस्थेत’; दिवसा दिवे सुरू तर रात्री अंधार!

April 14, 2026
जळगावात एक लाखाची लाच घेताना पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात!
गुन्हे

जळगावात एक लाखाची लाच घेताना पोलीस नाईक एसीबीच्या जाळ्यात!

April 13, 2026
पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू; मास्टर कॉलनीतील धक्कादायक घटना
गुन्हे

पाचव्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू; मास्टर कॉलनीतील धक्कादायक घटना

April 13, 2026
आशाताईंच्या सुरांनी जपली निसर्गाची कोमलता आणि मातीशी नाळ!
जळगाव जिल्हा

आशाताईंच्या सुरांनी जपली निसर्गाची कोमलता आणि मातीशी नाळ!

April 13, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group