• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मोटारसायकल चोर धुळ्यातून जेरबंद! जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ३ मोटारसायकली जप्त

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
November 15, 2025
in खान्देश, गुन्हे, जळगाव जिल्हा
0
मोटारसायकल चोर धुळ्यातून जेरबंद! जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; ३ मोटारसायकली जप्त

​जळगाव, (प्रतिनिधी) : जिल्ह्यात वाढलेल्या मोटारसायकल चोरीच्या घटना लक्षात घेऊन, जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पारोळा पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धुळे जिल्ह्यातील लामकाणी येथून एका आरोपीतास जेरबंद केले आहे.

​जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली, पोउपनिरी जितेंद्र वल्टे, पोह. विष्णु बिऱ्हाडे, दिपक माळी, रविंद्र पाटील, रावसाहेब पाटील, आणि चालक दिपक चौधरी यांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. ​गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार, लामकाणी (ता-जि-धुळे) येथील मनोज पाडुरंग गायकवाड हा चोरीची मोटारसायकल घेऊन फिरत असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारावर, पथक अनेक दिवसांपासून त्याच्या मागावर होते.

​​पथकाने लामकाणी येथे सापळा रचून आरोपी मनोज गायकवाड याला ताब्यात घेतले. विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता, त्याने तीन मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली असून ​तीन चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. ​जप्त केलेल्या मोटारसायकलींबाबत पारोळा पोलीस स्टेशन आणि जळगाव तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल आहेत.

Tags: #jalgaon #maharashtraCrimedhuleparolaPolice
Next Post
संतापजनक कृत्य! गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार, व्हिडिओच्या धमक्यांनी उकळले ६० लाख

संतापजनक कृत्य! गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार, व्हिडिओच्या धमक्यांनी उकळले ६० लाख

ताज्या बातम्या

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप
जळगाव जिल्हा

नशिराबाद टोलनाक्यावर वाहतूक कोंडी; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

October 15, 2026
काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना
गुन्हे

काळाचा घाला ! ट्रकच्या धडकेत तीन चिमुरड्यांसह ६ ठार; मालदाभाडी-वाडी किल्ला दरम्यान भीषण दुर्घटना

October 15, 2026
जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!
आरोग्य

जळगावचे न्यूरोलॉजिस्ट डॉ. कमलेश तायडे यांची दक्षिण कोरियात जागतिक भरारी!

October 15, 2026
डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा
जळगाव जिल्हा

डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ होम सायन्स महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

October 15, 2026
नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना
जळगाव जिल्हा

नागरिकांच्या तक्रारींचे त्वरित निवारण करून रस्त्यांच्या समस्या सोडवण्याबाबत महापौरांच्या सूचना

October 15, 2026
जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक
जळगाव जिल्हा

जामनेरमध्ये ‘जागर दुर्गाशक्तीचा’ उत्साहात; प्रा. वसंत हंकारे यांच्या विचारांनी जनसमुदाय भावूक

October 14, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add