• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

जळगावात ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ चे सोमवारी भव्य उद्घाटन

सोन्याचे दागिने, डायमंड्सची विस्तृत श्रेणी सुरू करण्याचा निर्णय

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
September 20, 2025
in खान्देश, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र
0
जळगावात ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ चे सोमवारी भव्य उद्घाटन

जळगाव (प्रतिनिधी) : शहराच्या रिंगरोडवरील ‘हाऊस ऑफ ज्वेल्स बाय बाफनाज्’ अधिक भव्य स्वरूपात ग्राहकांच्या सेवेत येत आहे. सोमवार दि. २२ सप्टेंबर रोजी नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी, घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर या नव्या शोरूमचे उद्घाटन होत आहे. या सोहळ्यासाठी राजकारण आणि समाजकारणातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत.

गेली चार वर्षे ‘हाऊस ऑफ ज्वेल्स’ म्हणून चांदीचे दागिने, पूजेचे साहित्य आणि कलाकृतींसाठी प्रसिद्ध असलेल्या बाफना परिवाराने आता ग्राहकांच्या प्रेमामुळे आणि मागणीमुळे सोन्याचे दागिने आणि डायमंड्सची विस्तृत श्रेणी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी त्यांनी आपले पूर्वीचे शोरूम (गंगाई बिल्डिंग, रिंग रोड) सोडून, त्याच्या समोरच पंचरत्न टॉवर, जेडीसीसी बँकेसमोर, रिंग रोड येथे स्वतःचे नवे आणि प्रशस्त शोरूम सुरू केले आहे. सोमवार दि. २२ सप्टेंबर ते बुधवार दि. २ ऑक्टोबर (विजयादशमी) या कालावधीत ‘विशेष उद्घाटन महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या उद्घाटन सोहळ्याला अनेक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यात माजी मंत्री सुरेशदादा जैन, माजी खा. ईश्वरबाबूजी ललवाणी, उद्योजक अशोकभाऊ व ज्योती जैन, नयनताराजी बाफना, खा. स्मिताताई वाघ, पद्मश्री ॲड. खा. उज्ज्वल निकम, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आ. राजूमामा भोळे, भागवतजी भंगाळे, भरतदादा अमळकर, गोसेवक अजय ललवाणी, ॲड. नारायण लाठी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या निमित्ताने बाफना परिवाराने सोन्या-चांदीसोबत हिरे, पोल्की, जडाऊ, प्लॅटिनम आणि राशीरत्नांचे आकर्षक दागिने एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत. ग्राहकांनी या विशेष महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुनील कस्तूरचंदजी बाफना, अभिषेक सुनीलजी बाफना आणि ऋषभ सुनीलजी बाफना यांनी केले आहे.

Next Post
६० हजारांचे ‘एमडी’ ड्रग्ज जप्त, एकाला अटक

६० हजारांचे 'एमडी' ड्रग्ज जप्त, एकाला अटक

ताज्या बातम्या

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!
गुन्हे

रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!

February 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group