• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

महानगरपालिकेतील नगरसेवकांची बाचाबाची VIDEO

मतदान प्रक्रियेत उडाला गोंधळ ; उपमहापौरांनी फेरफार केल्याचा आरोप

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
December 16, 2021
in राजकीय
0
महानगरपालिकेतील नगरसेवकांची बाचाबाची VIDEO

जळगाव, दि. 16 – महानगरपालिकेची महासभा तब्बल दीड वर्षानंतर ऑफलाइन पद्धतीने बुधवारी घेण्यात आली.
दरम्यान दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत पाच कोटी निधीतील कामांना कार्यादेश देण्याच्या विषयावरून शिवसेना-भाजपमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

दरम्यान उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी मतदान प्रक्रियेच्या कागदावर राष्ट्रगीत सुरू असताना फेरफार केल्याचा आरोप भाजपच्या नगरसेवकांनी केला. यावेळी भाजपचे नगरसेवक कैलास सोनवणे यांच्यासह इतर नगरसेवकांनी व्यासपीठावर जात मतदान प्रक्रियेचा कागद मिळण्यासाठी सरसावले असता त्यांच्यात जोरदार बाचाबाची झाली.

राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा आरोप करत कुलभूषण पाटील हे उपमहापौर पदावर बसण्यास पात्र नाहीत, असे वक्तव्य नगरसेविका एडवोकेट सुचिता हाडा यांनी पत्रकारांशी बोलताना केले. तर उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी आपल्यावर होणारे आरोप फेटाळून लावत. भाजपचे नगरसेवक वैफल्यग्रस्त झाले असल्याची टीका त्यांनी केली.

महापालिकेत घडलेल्या संपूर्ण प्रकारामुळे लोकप्रतिनिधींच्या कार्यपद्धतीची लक्तरे वेशीवर टांगली गेली असल्याची चर्चा मात्र दिवसभर शहरात सुरू होती.

Next Post
‘लाॅकडाऊन डायरी’ चित्र प्रदर्शन युवकांसाठी प्रेरणादायी – अशोक जैन

'लाॅकडाऊन डायरी' चित्र प्रदर्शन युवकांसाठी प्रेरणादायी - अशोक जैन

ताज्या बातम्या

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त
आरोग्य

४० वर्षीय महिला शस्त्रक्रियेमुळे कॅन्सरमुक्त

August 7, 2026
१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार
जळगाव जिल्हा

१२ ऑगस्टपासून शहरात रंगणार ५ दिवसीय भव्य ‘पर्यावरण महोत्सव’; जळगाव महापालिका आणि ‘हिरवांकुर’चा पुढाकार

August 7, 2026
‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न
जळगाव जिल्हा

‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत २.०’ जनजागृती कार्यक्रम संपन्न

August 6, 2026
महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ
आरोग्य

महिलेच्या पोटातून निघाली साडेनऊ किलोची गाठ

August 6, 2026
जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न 
क्रिडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न 

August 5, 2026
जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध उपक्रम
आरोग्य

जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये विविध उपक्रम

August 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add