• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

बँकेत चलन भरताना वृद्धाच्या पिशवीतून ५० हजार लंपास; तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 23, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
बँकेत चलन भरताना वृद्धाच्या पिशवीतून ५० हजार लंपास; तीन महिलांविरोधात गुन्हा दाखल

चोपडा, (प्रतिनिधी) : चोपडा शहरातील बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोरून एका ६४ वर्षीय वृद्धाच्या पिशवीतून ५० हजार रुपये चोरी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मधुकर पंढरीनाथ पाटील (रा. त्र्यंबक नगर, चोपडा) असे या वृद्ध व्यक्तीचे नाव असून, त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ही चोरी बँकेतच आर.डी. चलन भरत असताना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, मधुकर पाटील यांनी बँक ऑफ इंडियाच्या एम.जी. कॉलेजसमोर असलेल्या शाखेतून ८० हजार रुपये रोख काढले होते. हे पैसे त्यांनी एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवले. बँकेतील चलन काउंटरवर ते आर.डी. चलन भरत असताना, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या अंदाजे ३० ते ३५ वयोगटातील तीन अनोळखी महिलांनी संगनमताने त्यांच्या हातातील प्लास्टिक पिशवी अर्धवट कापली. त्या पिशवीतील ८० हजार रुपयांपैकी ५० हजार रुपयांचे (५०० रुपयांच्या नोटांचे बंडल) लंपास केले.

या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार हर्षल पाटील या घटनेचा पुढील तपास करत आहेत. भरदिवसा घडलेल्या या चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Next Post
एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई: ३३ चोरीचे मोबाईल हस्तगत, लाखोंचा मुद्देमाल जप्त!

एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई: ३३ चोरीचे मोबाईल हस्तगत, लाखोंचा मुद्देमाल जप्त!

ताज्या बातम्या

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
गुन्हे

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन
जळगाव जिल्हा

विद्यार्थी सहाय्यक समितीच्या रौप्य महोत्सवानिमित्त जळगावात ‘कर्मवीर जीवनदर्शन’ प्रदर्शनाचे आयोजन

October 12, 2026
अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!
गुन्हे

अमळनेरमध्ये तीन घरफोड्या उघड; मध्य प्रदेशातील दोन अट्टल चोरटे जेरबंद!

October 12, 2026
जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
जळगाव जिल्हा

जिल्हा युवा महोत्सव २६ ऑक्टोबरपासून; विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन

October 12, 2026
टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 
खान्देश

टहाकळी–दोनगाव रस्त्यालगत लवकरच नवीन वीज उपकेंद्र मंजूर करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील 

October 12, 2026
बायपास बंदमुळे ७ बळी प्रकरण : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून महापालिका प्रशासनावर दबाव
जळगाव जिल्हा

बायपास बंदमुळे ७ बळी प्रकरण : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर नुकसानभरपाईच्या मुद्द्यावरून महापालिका प्रशासनावर दबाव

October 12, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add