• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

वंजारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन

गुणपत्रिका जमा करण्याची अंतिम मुदत ३० जून २०२५

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
June 8, 2025
in जळगाव जिल्हा, सामाजिक
0
वंजारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन

जळगाव, (प्रतिनिधी) : वंजारी युवा संघटना, जळगाव आणि समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव जिल्ह्यातील वंजारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना गौरवण्यासाठी हा भव्य गुणगौरव सोहळा विविध मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे.

या सत्कार सोहळ्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत ३० जून २०२५ पर्यंत खालील नमूद व्यक्तींकडे जमा करण्याचे आवाहन वंजारी युवा संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रशांत नाईक, उपाध्यक्ष नामदेव वंजारी, तसेच समस्त लाडवंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पन्नलाल लाड यांनी केले आहे.

जळगाव शहर संपर्क..
प्रशांत नाईक, मेहरुण, जळगाव. मो. ९९२३८ ९९३३८
नामदेव वंजारी, मेहरुण, जळगाव. मो. ९३७०० ०८९३१
चंद्रकांत पन्नलाल लाड, मेहरुण, जळगाव. मो. ९४२२२ ७६८७५

तालुकानिहाय संपर्क..
चाळीसगाव तालुका: रणजित दराडे, घाटे कॉम्प्लेक्स, भडगाव रोड, चाळीसगाव. मो. ७६२०००१९९२, मुक्ताईनगर तालुका: देवानंद वंजारी, मो. ९८९०२२७७५८; राजू वंजारी सर, मो. ९७६४९१९३९७; कैलास वंजारी, जामनेर तालुका: किशोर पाटील, मो. ९८२२०८७५०५; कैलास पालवे; जितू काळे, तळेगाव: जितू बबन घुगे, एरंडोल: सुरेश सांगळे, मो. ९६७३३५७७१७, वरणगाव: सुनील काळे, मालदाभाडी: अजय नाईक, गजानन नानोटे, मो. ९९२२१५१७४४, चिंचोली: सागर शरद घुगे, मो. ९५०३१४९१११; आनंदा घुगे, बोदवड: नगराध्यक्ष आनंदाभाऊ पाटील; इंजिनीअर विजय पालवे; अमोल नाईक, सोनारी: प्रदीप पाटील, मो. ९३०९९४०८९७, सामरोद: राहुल पालवे, मो. ९५६११४९८४८, मोयखेडा दिगर: सुनील नानोटे, मो. ९८२३६७५९०५; संदीप काळे, वाकडी: ज्ञानेश्वर खडसे, पिंपळा: विकास चाटे, मो. ९३५९५३७३२७ या सोहळ्यात जिल्ह्यातील जास्तीत जास्त गुणवंत विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन या सन्मानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Next Post
भुसावळात मोफत आरोग्य तपासणी शिबीर ; आयुर्वेदिक उपचार पध्दतींचा उपयोग

भुसावळात मोफत आरोग्य तपासणी शिबीर ; आयुर्वेदिक उपचार पध्दतींचा उपयोग

ताज्या बातम्या

महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी
आरोग्य

महादेव रुग्णालयात गोल्डन अवर्समध्ये रूग्णावरील न्युरोसर्जरी यशस्वी

October 10, 2026
जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!
खान्देश

जैन इरिगेशनला ‘इंडस्ट्री एक्सलन्स अवॉर्ड’चा मान!

October 9, 2026
६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश
खान्देश

६५.७० कोटींचे अंमली पदार्थ नष्ट; जळगाव पोलिसांचे अवैध अंमली पदार्थविरोधी मोहिमेत मोठे यश

October 9, 2026
वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल
खान्देश

वरणगावात प्लास्टिकविरोधी धडक मोहीम; २५ किलो प्लास्टिक जप्त, ३५ हजारांचा दंड वसूल

October 9, 2026
डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
खान्देश

डॉ. वर्षा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

October 9, 2026
प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार
जळगाव जिल्हा

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add