• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

चोपड्यात भरधाव रिक्षा उलटली ; एक ठार, तिघे जखमी

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 25, 2025
in जळगाव जिल्हा
0
चोपड्यात भरधाव रिक्षा उलटली ; एक ठार, तिघे जखमी

चोपडा, (प्रतिनिधी) : भरधाव रिक्षा उलटल्याने एक जण ठार तर तीन जण जखमी झाले. ही घटना अंकलेश्वर-बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी दुपारी ४:३० वाजेच्या सुमारास अडावदनजीक घडली. जखमींपैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी आडावद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुभाष रामदास पाटील (५५, रा. लोणी, ता. चोपडा) असे ठार झालेल्या इसमाचे तर शांताराम वना कोळी (५०), बाळू वामन ठाकूर (६०), कांतीलाल भिला पाटील (३५, सर्व रा. लोणी) हे तीन जण जखमी झाले. यातील कांतीलाल पाटील यांनी प्रकृती गंभीर आहे. ही रिक्षा प्रवाशांना घेऊन लोणीहून अडावदकडे जात होती. त्याचवेळी अडावद येथील बालाजी नगराजवळ रिक्षा उलटली. घटनेची माहिती मिळताच अडावद पोलिस ठाण्याचे सपोनि प्रमोद वाघ, हेकॉ. संजय धनगर, सुनील तायडे, शुभम बाविस्कर, भूषण चव्हाण, विजय खैरनार यांनी जखमींना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात रवाना केले. याबाबत अडावद पोलिस ठाण्यात रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Next Post
दिव्यांगाला ‘गतिमान प्रशासना’चा लाभ : जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शिधापत्रिका वाटप

दिव्यांगाला 'गतिमान प्रशासना'चा लाभ : जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शिधापत्रिका वाटप

ताज्या बातम्या

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम
जळगाव जिल्हा

जंक फूडची होळी, आरोग्याची दिवाळी! संत ज्ञानेश्वर विद्यालयाचा स्तुत्य उपक्रम

March 2, 2026
प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group