• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

शेतमजुराची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या ; पारोळा तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
May 12, 2025
in जळगाव जिल्हा
0
शेतमजुराची झाडाला गळफास घेऊन आत्महत्या ; पारोळा तालुक्यातील घटना

पारोळा, (प्रतिनिधी) : तालुक्यात टिटवी येथे एक शेतमजूर तरुणाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवार दि.१० मे रोजी मध्यरात्री घडली असून पहाटे उघडकीस झाली आहे. याप्रमाणे पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अर्जुन रमेश भिल (वय ३५, रा. टिटवी ता. पारोळा) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो गावात परिवारासह राहत होता. मजुरी काम करून परिवाराचा उदरनिर्वाह करत होता. शनिवारी रात्री साडेबारा वाजता अर्जुन हा त्याच्या घराशेजारी असलेल्या जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेजवळ झोपण्यासाठी गेला होता. सकाळी त्याचा चुलत भाऊ झुलाल धनराज भिल हा शाळेजवळून जात असताना त्याला अर्जुन भिल याने सुबाभूळच्या झाडाला रूमालाच्या साह्याने गळफास घेतल्याचे दिसले. त्यावेळेला त्याने त्याच्या भावाला आणि वडिलांना माहिती दिली. यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने त्याला पारोळा येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. यावेळी कुटुंबीयांनी आक्रोश केला. घटनेमुळे टिटवी गावावर शोककळा पसरली आहे. पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Next Post
कत्तलीसाठी सावदा येथे आणलेल्या गाय, वासरूची सुटका

कत्तलीसाठी सावदा येथे आणलेल्या गाय, वासरूची सुटका

ताज्या बातम्या

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका
गुन्हे

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका

September 2, 2026
उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा
जळगाव जिल्हा

उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा

September 1, 2026
गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग
जळगाव जिल्हा

गोदावरी नर्सिंग वसतिगृहात श्री गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात; विद्यार्थिनींचा भक्तिभावाने सहभाग

September 1, 2026
तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन
जळगाव जिल्हा

तृतीयपंथीय व्यक्तींसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी एकदिवसीय शिबिराचे आयोजन

September 1, 2026
इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा
खान्देश

इशारे देऊनही गेले बळी! पाळधी-जळगाव बायपास प्रकरणी ‘ॲग्रो इन्फ्रा’च्या संचालकांवर गुन्हा

September 1, 2026
गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा
जळगाव जिल्हा

गणपती उत्सवादरम्यान सुखद प्रवासासाठी मध्य रेल्वेकडून २६२ गणपती विशेष गाड्यांची सेवा

September 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add