• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

अवजड वाहनाच्या धडकेत जखमी चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू ; जामनेर तालुक्यातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
May 2, 2025
in जळगाव जिल्हा
0
अवजड वाहनाच्या धडकेत जखमी चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू ; जामनेर तालुक्यातील घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : जामनेर तालुक्यातील वाडीकिल्ला येथे एका कार्यक्रमादरम्यान रस्ता ओलांडताना अवजड वाहनाने चिमुरडीला जबर धडक देऊन गंभीर जखमी केले होते. उपचार सुरु असताना १० दिवसांनी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शनिपेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.

पूर्वा अरुण सुरवाडे (वय ९, वाडीकिल्ला ता. जामनेर) असे मयत बालिकेचे नाव आहे. तिच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. पूर्वाचे वडील अरुण हे मजुरीकाम करून परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे. दरम्यान, गावात मंगळवारी दि.२२ रोजी एका कार्यक्रमात सहभागी असताना पूर्वा हि रस्ता ओलांडून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करीत होती. त्यावेळी अवजड वाहनाने पूर्वीला जबर धडक दिली. यात पूर्वी गंभीर जखमी झाली.

तिला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असताना गुरुवारी दि.१ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तिची प्राणज्योत मालविली. यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला. सदर घटनेची शनिपेठ पोलीस स्टेशनला प्राथमिक नोंद करण्यात आली आहे. घटनेमुळे वाडीकिल्ला गावात शोककळा पसरली आहे.

Next Post
पुण्याच्या वृद्धाचा जळगावातील हॉटेलमध्ये आढळला कुजलेला मृतदेह

पुण्याच्या वृद्धाचा जळगावातील हॉटेलमध्ये आढळला कुजलेला मृतदेह

ताज्या बातम्या

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या
गुन्हे

प्रेमप्रकरणाचा​ रक्तरंजित अंत; विवाहितेची हत्या करून प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group