• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

इलेक्ट्रिकचे दुकान फोडून २ लाखांचा ऐवज लांबविला ; जळगावातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 30, 2025
in गुन्हे, जळगाव जिल्हा
0
इलेक्ट्रिकचे दुकान फोडून २ लाखांचा ऐवज लांबविला ; जळगावातील घटना

जळगाव, (प्रतिनिधी) : येथील एमआयडीसीत असलेल्या जगवानी नगरातील इलेक्ट्रिक दुकानाचे शटर उचकावून आत प्रवेश करत दुकानातून १ लाख ८५ हजार रूपये किंमतीचे जुने स्क्रॅप्ट कॉपर व वायर असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना दि.२७ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी २८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अर्जून जयाजी अवचर (वय ५२, रा. सिध्दीविनायक शाळेजवळ, अयोध्या नगर) यांनी फिर्याद दिली आहे. जळगाव एमआयडीसीतील भारत पेट्रोलीयमी रोडवरील जगवानी नगरच्या समोर दुकान नंबर ४ आहे. दि. १६ एप्रिल रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटरचे चैनल गेट तोडून आत प्रवेश केला. दुकानातून १ लाख ८५ हजार रूपये किंमतीचे जुने स्क्रॅप आणि वायर असा मुद्देमाल चोरून नेला.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर अर्जून जयाजी अवचर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात सोमवारी २८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके हे करीत आहे.

Tags: #jalgaon_cityCrime
Next Post
डॉ. शरयू विसपुते यांना आशियाई योगासन स्पर्धेत सुवर्ण पदक

डॉ. शरयू विसपुते यांना आशियाई योगासन स्पर्धेत सुवर्ण पदक

ताज्या बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार
खान्देश

महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार

August 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add