• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक ; अपघातात पितापुत्र ठार

रावेर तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 28, 2025
in जळगाव जिल्हा
0
मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक ; अपघातात पितापुत्र ठार

सावदा, (प्रतिनिधी) : रावेर तालुक्यातील खिरोदा-पाल घाटात रविवारी भीषण अपघाताने खळबळ उडाली आहे. दि.२७ रोजी रात्री ८:३० वाजता अज्ञात चारचाकी मालवाहू वाहनाने (एमएच २८-१३१४) ने दुचाकी क्र. (एमपी ०९ एक्स ७७७९) ला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या हृदयद्रावक घटनेत पिता-पुत्राचा जागीच मृत्यू झाला, तर आई आणि तिचा लहान मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

पिंट्या मोहन भिलाला (वय ३५) आणि त्यांचा ४ वर्षांचा चिमुकला रितिक पिंट्या भिलाला, (रा. पाल, ता. रावेर) यांचा या अपघातात करुण अंत झाला. पिंट्या यांची पत्नी पूजा (वय ३०) आणि त्यांचा २ वर्षांचा मुलगा रोशन यांना डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर चारचाकी वाहनाचा चालक घटनास्थळावरून फरार झाला. सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Next Post
महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे बंद घर चोरट्यांनी फोडले ; ५३ हजारांचा ऐवज लंपास

महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचे बंद घर चोरट्यांनी फोडले ; ५३ हजारांचा ऐवज लंपास

ताज्या बातम्या

पाचोरा येथे गॅरेजमधून ७७ हजारांची रोख रक्कम लांबवली
खान्देश

स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्री! दामिनी पथकाचा दणका; सहा महिलांची सुटका, मालकासह जागामालकावर गुन्हा

September 3, 2026
भुसावळच्या राजकारणाला नवे वळण; अनिल चौधरी, नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, निखिल चौधरी शिवसेनेत
जळगाव जिल्हा

भुसावळच्या राजकारणाला नवे वळण; अनिल चौधरी, नगराध्यक्षा गायत्री भंगाळे, निखिल चौधरी शिवसेनेत

September 3, 2026
शानबाग विद्यालयात लोककला प्रशिक्षण शिबिर उत्साहात; ७०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
जळगाव जिल्हा

शानबाग विद्यालयात लोककला प्रशिक्षण शिबिर उत्साहात; ७०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

September 3, 2026
गणेशोत्सव, दसरा, दीपावलीनिमित्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर
Uncategorized

गणेशोत्सव, दसरा, दीपावलीनिमित्त डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात ‘भव्य आरोग्य संपदा शिबिर

September 3, 2026
कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका
गुन्हे

कुंटणखान्यावर छापा: पिंप्राळा परिसरात पोलिसांची मोठी कारवाई, चार महिलांची सुटका

September 2, 2026
उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा
जळगाव जिल्हा

उपमहापौरांचा वीज वितरणला सज्जड इशारा: उघडे डीपी व धोकादायक विद्युत तारांवर तातडीने उपाययोजना करा

September 1, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add