• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

४० व्या राष्ट्रीय युथ बास्केटबॉल स्पर्धेसाठी सोनल हटकरची पंच पदी नियुक्ती

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 25, 2025
in जळगाव जिल्हा
0
४० व्या राष्ट्रीय युथ बास्केटबॉल स्पर्धेसाठी सोनल हटकरची पंच पदी नियुक्ती

जळगाव, (प्रतिनिधी) : पाॅण्डिचेरी येथे सुरू असलेल्या १६ वर्षा आतील ४० व्या राष्ट्रीय युथ बास्केटबॉल स्पर्धेसाठी जैन स्पोर्टस अकॅडमीची बास्केटबॉल खेळाडू व के.सी.ई.सोसायटी शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. सोनल वाल्मिक हटकर हीची बास्केटबॉल खेळाची पंच म्हणून बास्केटबॉल फेडरेशन ऑफ इंडिया तर्फे नियुक्ती करण्यात आली.

सोनलची या आधीही गोवा व गुजरात येथे नॅशनल गेम्स, खेलो इंडिया युथ गेम्स तसेच फिबा आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी तांत्रिक अधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली होती व नुकतीच मेल मालदीव्स येथे आंतरराष्ट्रीय साबा वुमन्स डेव्हलपमेंट कॅम्प साठी भारतातुन चार महिला पंचांमध्ये नियुक्ती करण्यात आली होती. सोनलच्या नियुक्तीबद्दल जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, जैन स्पोर्ट्सचे अध्यक्ष अतुल जैन, जिल्हा क्रीडाधिकारी रविंद्र नाईक, के. सी. ई. सोसायटी शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. राणे, नुतन मराठा महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एल. पी. देशमुख, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डाॅ.दिनेश पाटील, जैन स्पोर्ट्सचे क्रीडा समन्वयक अरविंद देशपांडे, डाॅ. श्रीकृष्ण बेलोरकर, डाॅ. रणजीत पाटील, प्रा, यशवंत देसले, प्रा. प्रवीण कोल्हे, प्रा. प्रणव बेलोरकर, प्रा. सुभाष वानखेडे, अमर हटकर, रविंद्र धर्माधिकारी व समस्त क्रीडा प्रेमींनी अभिनंदन केले.

Tags: #sports
Next Post
कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे २७ एप्रिल पासून अकरावे अधिवेशन

कृषिक्षेत्रातील भविष्य अधोरेखित करणारे फालीचे २७ एप्रिल पासून अकरावे अधिवेशन

ताज्या बातम्या

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
खान्देश

विशेष सखोल पुनरिक्षणांतर्गत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

August 31, 2026
रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद
गुन्हे

रामेश्वर कॉलनीतील ३१ लाखांच्या घरफोडीचा २४ तासांत छडा; दोघे जेरबंद

August 31, 2026
सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील
आरोग्य

सभासदांच्या विश्वासावरच गोदावरी बँकेची प्रगती – डॉ. उल्हास पाटील

August 31, 2026
मुक्ताईनगरात गॅस गोडाऊन फोडून ८४ हजारांचे ४६ सिलिंडर लांबवले
गुन्हे

अमळनेर तालुक्यात भेसळयुक्त दूध तयार करणाऱ्यावर कारवाई

August 31, 2026
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन
जळगाव जिल्हा

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त डॉ. उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन

August 31, 2026
महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार
खान्देश

महाराष्ट्रात भाजपची पायाभरणी करणाऱ्या नेत्यांमध्ये महाजन, खडसेंचे योगदान मोलाचे : शरद पवार

August 30, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add