• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मुलाला रेल्वेत नोकरी लावून देतो सांगत सेवानिवृत्त पोलीसाची साडेनऊ लाखात फसवणूक

भुसावळात गुन्हा दाखल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 24, 2025
in गुन्हे
0
मुलाला रेल्वेत नोकरी लावून देतो सांगत सेवानिवृत्त पोलीसाची साडेनऊ लाखात फसवणूक

भुसावळ, (प्रतिनिधी) : रेल्वेमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून एका निवृत्त पोलिसाची तब्बल ९ लाख ६४ हजार ६० रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

वसंत जानबाजी ढोणे (वय ६६,रा. फेकरी) हे २०१७ मध्ये जी.आर.पी. रेल्वे पोलिस दलातून निवृत्त झाले आहे. त्यांचा मुलगा वैभव सध्या पुण्यात काम करत आहे. तर त्यांची ओळखीची महिला रेखाबाई सोनवणे हिने प्रशांत लक्ष्मीनारायण अग्रवाल (रा. गडकरी नगर, खडका रोड, भुसावळ) नावाच्या व्यक्तीमार्फत रेल्वेत नोकरी लावता येईल, असे सांगितले. दुसऱ्याच दिवशी अग्रवाल यांची भेट घेतली असता त्याने मुलाला रेल्वेमध्ये हेड क्लार्क पदावर नोकरी लावून देतो, असे सांगितले व एकूण ७ लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार ढोणे यांनी ४ लाख रुपये सुरुवातीस दिले. उर्वरित रक्कम वेळोवेळी रोख व डिमांड ड्राफ्टद्वारे दिली. त्यानंतरही आणखी पैशांची मागणी करून एकूण ९,६४,०६० रुपये उकळण्यात आले व नोकरी लावली नाही. म्हणून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आला आहे.

Tags: Crime
Next Post
चौगाव येथील पाणी पिण्यायोग्य : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची माहिती

चौगाव येथील पाणी पिण्यायोग्य : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची माहिती

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add