• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

३७ वर्षीय तरुणाची विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या ; यावल तालुक्यातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 19, 2025
in जळगाव जिल्हा
0
३७ वर्षीय तरुणाची विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या ; यावल तालुक्यातील घटना

यावल, (प्रतिनिधी) : तालुक्यातील थोरगव्हाण येथील एका ३७ वर्षीय तरुणाने शुक्रवारी राहत्या घरात विषारी द्रव प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. यावल ग्रामीण रुग्णालयात तपासणीअंती त्याला मयत घोषित करण्यात आले. यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

थोरगव्हाण येथील रहिवासी प्रवीण राजेंद्र सपकाळे (३७) हा तरुण कुटुंबीयांसह राहत होता. शुक्रवारी आपल्या घरी असताना त्याने काहीतरी विषारी द्रव प्राशन केले. त्यावेळी त्याची पत्नी माहेरी गेली होती. तरुणाला ग्रामस्थांनी तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मयत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली तर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Next Post
प्रमोद वाणी यांना पीस फाउंडेशनतर्फे डॉक्टरेट पदवी

प्रमोद वाणी यांना पीस फाउंडेशनतर्फे डॉक्टरेट पदवी

ताज्या बातम्या

भुसावळ एमआयडीसीतील NRJ Pharmachem कंपनीला भीषण आग
खान्देश

भुसावळ एमआयडीसीतील NRJ Pharmachem कंपनीला भीषण आग

September 22, 2026
मिशन राइज एक्सच्या यशासाठी युवकांचा सहभाग आवश्यक – श्रीकांत धिवरे
खान्देश

जामनेर तहसील कार्यालयात २५ हजारांची लाच; महसूल सहाय्यकासह खासगी वकील एसीबीच्या जाळ्यात

September 22, 2026
भुसावळ तालुका शालेय खो-खो व हॉलीबॉल स्पर्धेला थाटात सुरुवात
खान्देश

भुसावळ तालुका शालेय खो-खो व हॉलीबॉल स्पर्धेला थाटात सुरुवात

September 22, 2026
रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम
जळगाव जिल्हा

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 22, 2026
संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो
कृषी

संघर्षात सुद्धा ‘निर्भय’ रहा – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते दामोदर मावोजो

September 22, 2026
जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड
खान्देश

जल्लोष लोककलेचा’ स्पर्धेत अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूल प्रथम; राज्यस्तरीय महाअंतिम फेरीसाठी निवड

September 22, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add