• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

भांडण सोडविणे पडले महागात ; महिलेचा हात फ्रॅक्चर

भुसावळ शहरातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 18, 2025
in गुन्हे
0
भांडण सोडविणे पडले महागात ; महिलेचा हात फ्रॅक्चर

भुसावळ, (प्रतिनिधी) : शहरातील यशवंत नगरातील कंडारी गावात भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेचा हात फ्रॅक्चर होवून दुखापत केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी बुधवारी १६ एप्रिल रोजी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जखमी नंदा अशोक जाधव (वय ४५ रा. कंडारी, ता.भुसावळ) ह्या जखमी झाल्या आहेत. दि.१९ मार्च रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास गावात राहणारे त्यांचे नातेवाईक यांच्यात आपापसात भांडण सुरू होते. त्यावेळी सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी नंदा जाधव पुढे गेल्या. त्यावेळी वसुबाई सुर्यवंशी (रा.अमळनेर) या महिलेने नंदा जाधव यांचा हात मुरगळला. त्यामुळे त्यांचा हात फ्रॅक्चर झाला आहे.

जखमी झालेल्या नंदा जाधव यांना खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार घेतल्यानंतर त्यांनी बुधवारी १६ एप्रिल रोजी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार वसुबाई सुर्यवंशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ संजय सोनवणे हे करीत आहे.

Next Post
स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय ; ४ महिलांची आशादीप वस्तीगृहात रवानगी

स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय ; ४ महिलांची आशादीप वस्तीगृहात रवानगी

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add