• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्याला अटक ; १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 18, 2025
in गुन्हे
0
रेल्वेच्या ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्याला अटक ; १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगाव, (प्रतिनिधी) : रेल्वेच्या ई-तिकिटांचा अवैधरित्या काळाबाजार करणाऱ्या धुळ्यातील एकावर आरपीएफ पथकाने कारवाई केली आहे. संशयिताकडून एकूण १२ लाख ५३ हजार ८६० रुपयाची २९९ ई-तिकिटे जप्त करण्यात आली आहे. चाळीसगाव रेल्वे पोलिसात या संशयितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे शहरातील यूजर आयडीवरून अनधिकृतरित्या रेल्वे आरक्षण तिकिटांचा काळाबाजार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार भुसावळ येथील वरिष्ठ मंडल सुरक्षा आयुक्तांच्या आदेशावरून चाळीसगाव आरपीएफ निरीक्षकांच्या मार्गदर्शनात धुळे चौकीच्या पथकाने धुळे शहर पोलिसांच्या मदतीने छापा टाकला. त्यात राजेंद्र सयाजी गांगुर्डे (वय ३८, रा. नवजीवन नगर, धुळे) या संशयित आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या मोबाईल तपासणीत १९ आगामी प्रवासासाठीची व २८० संपलेल्या प्रवासासाठीची ई-तिकिटे सापडली.

ज्यांची एकूण किंमत १२ लाख ५३ हजार रुपये आहे. हे तिकिटे त्याच्या मोबाईलद्वारे तयार करण्यात आले होते. ज्यात कोणताही आयआरसीटीसी एजंट परवाना नव्हता. दरम्यान, चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली ही दिली आहे. पोलिसांनी मोबाईल व दोन सिमकार्डसह सर्व तिकिटे जप्त केली आहेत. तर संशयित आरोपी राजेंद्र गांगुर्डे याच्याविरुद्ध चाळीसगाव आरपीएफ रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तपास सपोनि राजेंद्र भामरे करत आहेत.

Tags: Crime
Next Post
भांडण सोडविणे पडले महागात ; महिलेचा हात फ्रॅक्चर

भांडण सोडविणे पडले महागात ; महिलेचा हात फ्रॅक्चर

ताज्या बातम्या

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा
जळगाव जिल्हा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

September 7, 2026
ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद
गुन्हे

ईको सायलेंसर चोरीचा पारोळ्यात पर्दाफाश; उत्तर प्रदेशातील दोन सराईत संशयित जेरबंद

September 7, 2026
‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर
जळगाव जिल्हा

‘वडिलांना समजून घ्या आणि मिठी मारून पहा…!’: जळगावात ‘न समजलेले आई-बाप’ कार्यक्रमात मुलींना अश्रू अनावर

September 7, 2026
गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात
जळगाव जिल्हा

गोदावरीच्या विविध संस्थामध्ये शिक्षक दिन उत्साहात

September 6, 2026
भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर
आरोग्य

भुसावळ आरटीओ कार्यालयात फिटनेस मूल्यांकन शिबिर

September 6, 2026
सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन
Uncategorized

सागर पार्कवर आज रंगणार भव्य दहीहंडी सोहळा; एल. के. फाऊंडेशनतर्फे आयोजन

September 5, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add