• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

मुलीच्या लग्नासाठी खरेदी केलेले दागिने घरफोडीत चोरट्यांनी लांबविले

जळगाव शहरातील घटना

हेमंत पाटील (जळगावकर) by हेमंत पाटील (जळगावकर)
April 9, 2025
in गुन्हे
0
मुलीच्या लग्नासाठी खरेदी केलेले दागिने घरफोडीत चोरट्यांनी लांबविले

जळगाव, (प्रतिनिधी) : शहरातील पिंप्राळा भागात सेंट्रल बँक कॉलनी येथून एका मजुराच्या घरातून मुलीच्या लग्नासाठी खरेदी केलेले दागिने व काही रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दिनांक ७ एप्रिल रोजी समोर आली आहे. या प्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय सुकदेव भोई (वय ५४) यांनी दिनांक १९ व २० एप्रिल रोजी मुलीचे लग्न असल्यामुळे काही सोन्याचे दागिने घेतले होते. तसेच काही दिवसांपुर्वी ते परिवारासह मुलीच्या लग्नासाठी साड्या व कपडे घ्यायला सुरत येथे गेले होते. सोमवारी घरी परतल्यानंतर दरवाज्याचे कुलूप तोडल्याचे समोर दिसले.

तसेच घरात पोहचल्यानंतर घरातून २० हजार रुपये किंमतीचा सोन्याची लगड, १० हजार रुपयांचे ६ भार वजनाच्या चांदीच्या साखळ्या असा एकूण ३० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेल्याचे समोर आले. या प्रकरणी सोमवारी सायंकाळी संजय भोई यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: #jalgaon_cityCrime
Next Post
‘वक्फ’ विधेयक मुस्लिमविरोधी नाही : मंत्री रामदास आठवले

'वक्फ' विधेयक मुस्लिमविरोधी नाही : मंत्री रामदास आठवले

ताज्या बातम्या

नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत
खान्देश

नाना पाटेकरांच्या आठवणी जैन हिल्सच्या मातीत कायम जिवंत

October 9, 2026
कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत
गुन्हे

कारचा अपघात अन् गुटखा तस्करी उघड ;दोघे अटकेत

October 9, 2026
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर
आरोग्य

ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सार्कोपेनिया व फ्रेल्टी तपासणी शिबिर

October 9, 2026
गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट
खान्देश

गोदावरी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची आयजीटीआर येथे औद्योगिक भेट

October 9, 2026
स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
खान्देश

स्पर्धा परीक्षेच्या यशासाठी सातत्याची कास धरा; प्रमोद राणेराजपूत यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

October 8, 2026
मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान
गुन्हे

मुक्ताईनगरात सेवासंकल्प अभियानातून रक्तदानाचा संकल्प; ३० रक्तदात्यांनी दिले योगदान

October 8, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp-Add