• Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी
No Result
View All Result
Khandesh Prabhat | खान्देश प्रभात
No Result
View All Result

कंडक्टर तरुणाची कौटुंबिक वादातून गळफास घेऊन आत्महत्या

चाळीसगाव तालुक्यातील घटना

टीम खान्देश प्रभात by टीम खान्देश प्रभात
April 8, 2025
in जळगाव जिल्हा
0
कंडक्टर तरुणाची कौटुंबिक वादातून गळफास घेऊन आत्महत्या

चाळीसगाव, (प्रतिनिधी) : तालुक्यातील हातगांव येथे एका तरुणाने कौटुंबिक वादातून गळफास घेऊन राहत्या घरी आत्महत्या केल्याची माहिती शुक्रवारी दि. ४ एप्रिल रोजी घडली आहे. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

संदीप भीमराव निकम (वय २८, रा. हातगांव ता. चाळीसगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील, भाऊ, पत्नी यांचेसह राहत होता. नाशिक येथे महापालिकेच्या बससेवेत वाहक (कंडक्टर) म्हणून तो नोकरी करीत होता. दरम्यान, शुक्रवारी दि. ४ एप्रिल रोजी घरी कोणी नसताना त्याने छताला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. याबाबत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले.

प्रसंगी कुटुंबीयांनी शोक व्यक्त केला. कौटुंबिक वादातून त्याने आत्महत्या केली असावी अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे. यामुळे हातगांव येथे शोककळा पसरली आहे. चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Next Post
शिक्षिकेची फसवणूक करून लैंगिक अत्याचार ; ब्लॅकमेल करून पैसेही उकळले !

शिक्षिकेची फसवणूक करून लैंगिक अत्याचार ; ब्लॅकमेल करून पैसेही उकळले !

ताज्या बातम्या

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
जळगाव जिल्हा

‘अंधश्रद्धा सोडा, विज्ञानाची कास धरा’; जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

February 28, 2026
न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना
गुन्हे

न्यायालयाचा दणका! ५४ लाखांचा चेक बाऊन्स पडला १ कोटी ८ लाखांना

February 28, 2026
सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी
जळगाव जिल्हा

सावधान! तुम्ही जर सिमकार्डशिवाय व्हॉट्सॲप वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी

February 27, 2026
जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा
जळगाव जिल्हा

जळगाव मनपा: डॉ.चंद्रशेखर पाटील ‘स्थायी’चे नवे कारभारी, तर सिंधुताई कोल्हेंकडे महिला बालकल्याणची धुरा

February 26, 2026
‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या
जळगाव जिल्हा

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 26, 2026
रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!
गुन्हे

रावेर पोलिसांची मोठी कारवाई; बुऱ्हाणपूरच्या व्यापाऱ्याला लुटणारे ७ संशयित जेरबंद!

February 25, 2026
  • Home
  • आमच्या विषयी
  • संपर्क

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकीय
  • मनोरंजन
  • गुन्हे
  • सामाजिक
  • शैक्षणिक
  • संपर्क
  • आमच्या विषयी

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group